संभाजीनगर

तपोवन, जनशताब्दीला मुकुंदवाडीत मिळेना थांबा

सामना ऑनलाईन । संभाजीनगर मुकुंदवाडी स्टेशनला डी दर्जा प्राप्त होऊन एक वर्ष झाले असतानादेखील दमरेचे अधिकारी त्या दर्जानुसार सुविधा पुरविण्यास टाळाटाळ करून त्यांच्याच नियमांची पायमल्ली...

संकेत कुलकर्णीच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा

सामना ऑनलाईन, संभाजीनगर 'अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी ज्यांनी हा निर्दयपणा उघड्या डोळ्यांनी पाहिला त्यांनी समोर यावे..' 'एकाला दोन मदतीला धावले असते तर...

संभाजी ब्रिगेड पक्षाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार-गायकवाड

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर संभाजी ब्रिगेड पक्षाची मान्यता रद्द करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार करणार आहोत, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी...

शिक्षण विभागाचे दुर्लक्ष, पगार नसल्याने गुरुजींवर उपासमारीची वेळ

सामना प्रतिनिधी । हिंगोली जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा आणि शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे गेल्या तीन महिन्यापासून जि.प. शाळांमधील शिक्षकांना पगारच मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर...

धक्कादायक! पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत सडलेली पाल, चिमणी

सामना प्रतिनिधी । सुलतानपूर सुलतानपूर येथील जुन्या गावात पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीमध्ये सडलेली पाल व चिमणी आढळली आहे. या गंभीर प्रकाराकडे ग्रामपंचायतीचे मात्र सर्रास दुर्लक्ष...

चिखलीच्या रेणुकादेवीची मिरवणूक २० तास चालली

राजेश देशमाने । बुलडाणा श्री रेणुका देवीची ३१ मार्चला सांयकाळी ६ वाजता सुरू झालेली मिरवणूक १ एप्रिलला दुपारी २ वाजता आरतीने समाप्त झाली. मिरवणुकीनंतर देवी...

ताडबोरगाव येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । परभणी मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथील दत्ता सोपानराव शेलगे (६०) या वृद्ध शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या डोक्यावर...

‘जय भद्रा’च्या जयघोषाने रत्नपूरनगरी दुमदुमली!

सामना प्रतिनिधी । रत्नपूर हनुमान जयंतीनिमित्त शनिवारी येथील जागृत देवस्थान श्री भद्रा मारुतीचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले. जय भद्राच्या जयघोषाने रत्नपूरनगरी दुमदुमून गेली होती. पहाटे...

परळी विधानसभेसाठी शिवसेनेची जय्यत तयारी सुरु

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ शिवसेना परळी विधानसभा लढवणार असल्याची घोषणा झाल्य पासून परळी तालुक्यातील मोर्चे बांधणी जोमाने सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून...

लातूर जिल्ह्यात बिबट्याची दहशत

सामना प्रतिनिधी । लातूर  लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावात दुपारी बिबट्या आढळून आल्याने ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभाग बिबट्या पकडण्यासाठी सज्ज झाला असून...