संभाजीनगर

प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ

सामना प्रतिनिधी । गंगाखेड प्रसुतीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या गरोदर महिलेचा प्रसुतीनंतर आज सकाळी साडेदहा वाजेच्या मृत्यू झाला. यानंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत...

घरकूल योजनेसाठी बीडीओने पैसे मागितले, संतप्त महिलेचा भर सभेत रुद्रावतार

सामना प्रतिनिधी । माजलगाव रमाई घरकूल योजनेसाठी गटविकास अधिकारी पैसे मागत असल्याने वैतागलेल्या महिलेने भर कार्यक्रमात रुद्रावतार दाखवला. महिलेचा हा रुद्रावतार पाहून गटविकास अधिकाऱ्याची चांगली धांदळ...

अबब……दीडशे रुपयांत १ लीटर पेट्रोल! संतप्त जमावाचा राडा

सामना प्रतिनिधी । परभणी परभणी शहरातील आर.आर. पेट्रोल पंपावर पेट्रोल चोरी करताना वाहनचालकाने कामगाराला रंगेहाथ पकडले. दिडशे रुपये घेऊन वाहनात केवळ एक लिटर पेट्रोल टाकण्यात...

राजरामेश्वर जिंनिगला भीषण आग

सामना प्रतिनिधी । परभणी गंगाखेड रोडवरील सिंगणापुर फाट्याजवळ आज सकाळी राजरामेश्वर जिंनिगला भीषण आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग...

मानोली येथे युवकाने घेतले विष

सामना प्रतिनिधी । मानवत तालुक्यातील मानोली गावातील तरुण युवक महादेव भगवान तळेकर (१६) या युवकाने गोचिड मारण्याचे विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महादेव...

बँकेने कर्ज न दिल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । राणी सावरगाव अमदपुर तालुक्यातील सांगवी येथील तरुण शेतकऱ्याने आज पहाटे २ च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी...

रेल्वे कोच फॅक्टरीचे परस्पर नामकरण : लातूरकरांचा अवमान

सामना प्रतिनिधी । लातूर येथे होणाऱ्या रेल्वे कोच फॅक्टरीच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठवाड्यात भाजपा मजबूत करण्याचे नियोजन भाजपाने केले आहे. त्यामुळेच भाजपाने या प्रकल्पाचे नामकरण...

आगीमुळे कुनकी येथे एका गायीचा मृत्यू, अन्य तीन जनावरे जखमी

सामना प्रतिनिधी । जळकोट कुनकी (ता. जळकोट) येथे ३० मार्च रोजी दुपारी शंकर किशनराव केंद्रे यांच्या शेतात अचानक आग लागून तीन हजार कडब्याची गंजी जळून...

नांदेड जिल्ह्यातील केळी विमा धारकांची विमा कंपन्याकडून लूट

विजय जोशी, नांदेड शासनाने नेमलेल्या संयुक्त समितीच्या अहवालात स्वयंचलित हवामान यंत्र दोषी असल्याचे सिद्ध होऊनही अद्याप शेतकर्‍यांना नुकसान भरपाई का मिळत नाही अशी तक्रार केळी...

विद्यापीठाला नाव आणि धर्म मागून पोट भरत नाही, देशमुखांनी लिंगायतांना सुनावले

सामना प्रतिनिधी । लातूर कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारने लिंगायत समाजाची धर्माची मागणी मान्य करून भाजपवर मात केली असतांना महाराष्ट्रात मात्र भाजपच्या मंत्र्याने लिंगायत समाजाची धर्माची मागणी कुचेष्टेवर...