संभाजीनगर

दारुबंदीसाठी महिलांनी ग्रामपंचायतला ठोकले कुलूप

सामना प्रतिनिधी । निलंगा तालुक्यातील केळगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात रविवारी ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतने अनेक विषयावर चर्चा केली. मात्र अवैध दारूच्या मुद्दयावरुन...

मावा रोगाला कंटाळून शेतक-याने मूग उपटून फेकले

सामना प्रतिनिधी । बीड तालुक्यातील ब्रम्हगाव येथे खरीपाच्या पेरणीनंतर पावसाने दडी मारली. यामुळे येथील एका शेतकऱ्याने विहिरीच्या पाण्यावर कसे-बसे मूग पिकवले. पण त्यावरही मावा रोगाने...

निलंगा येथे सव्वा लाखाचा गुटखा जप्त

सामना प्रतिनिधी। लातूर सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासनाने लातूर येथील निलंगातील मारवाडी गल्लीत केलेल्या कारवाईत सव्वा लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. दिनेश दगडूलाल...

छेडछाडीला कंटाळून पाल्यांच्या शिकवण्या केल्या बंद

सामना प्रतिनिधी। परळी वैजनाथ गेल्या काही महिन्यापासून शहरातील मोंढा भागात छेडछाडीच्या घटना वाढल्या असून तरुणी व महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. यामुळे काही पालकांनी...

बीडच्या चार पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

उदय जोशी, बीड मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्य झाल्याप्रकरणात दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे व न्या....

दाभोलकर हत्याप्रकरण, गोळ्या झाडणाऱ्याला 5 वर्षांनंतर अटक

सामना प्रतिनिधी, संभाजीनगर अंधश्रद्धा निर्मूलनचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला 5 वर्षांनी अटक करण्यात आली आहे. संभाजीनगरातील सचिन अनदुरे या तरुणाने तशी कबुली दिल्याचा...

नरेंद्र दाभोळकरांवर गोळ्या झाडणाऱ्याला अटक

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्याला सीबीआयने अटक आली आहे. सचिन अणधुरे  असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याला संभाजीनगरमधील संभाजीपेठेतून...

सराफ मुंडलिक विषप्राशन प्रकरणी अधिकारी व कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर येथील सराफ व्यावसायिक गोरख दिगंबर मुंडलिक (वय ५३) यांनी विषप्राशन केल्यानंतर १७ दिवस मृत्यूशी झुंज दिली. शुक्रवारी (दि. १७) त्यांचा मृत्यू...

नागरिकांचे मन एक असले पाहिजे – आईजीपी फत्तेसिंह पाटील

सामना प्रतिनिधी । हिंगोली आम्ही ब्रिटिशांचे पोलीस नाही तर स्वतंत्र हिंदुस्थानातील पोलीस आहोत. पोलीस जनतेच्या सेवेसाठी आहेत. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना मदत करावी...

करवाडीतील आदिवासी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा

सामना प्रतिनिधी । हिंगोली हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळून 71 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही कळमनुरी तालुक्यातील करवाडी गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे हिंदुस्थानी आदिवासी पँथर संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो...