संभाजीनगर

शौचालय नसल्यामुळे मौजे निवळी ग्रामपंचायतीचे सहा सदस्य अपात्र

सामना प्रतिनिधी । मुरुड निवळी येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेले ग्रामपंचायतीमधील सहा सदस्य शौचालय नसल्यामुळे अपात्र ठरले आहेत. त्यामुळे संभाजीनगर खंडपीठाने त्यांचे सदस्यत्व रद्द...

परळीत धनंजय मुंडेंचे श्रमदान

सामना प्रतिनिधी । बीड व्यासपीठावरून तडाखेबाज भाषण करणारे आणि विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांना पळता भुई थोडी करणा-या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरूवारी सकाळी हातात कुदळ...

सख्ख्या भावाला जाळून मारण्याचे प्रकरण, दोन भावासह भावजयीला जन्मठेप

सामना प्रतिनिधी । नांदेड शेतीच्या वादातून सख्या भावाला जाळून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन भावासह भावजयीस जिल्हा न्यायाधीश एम.व्ही. देशपांडे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शहरातील पौर्णिमानगर...

पोलीस भरती घोटाळा : व्याप्ती वाढणार, आणखी ४ जिल्ह्यात घोटाळ्याची शक्यता

सामना प्रतिनिधी । नांदेड पोलीस भरतीतील लेखी परीक्षेत कटकारस्थान रचून परीक्षार्थींना पास करणाऱ्या टोळीत पोलीस दलाचेच दोन कर्मचारी गुंतल्याने पोलीस खात्याची मान खाली झुकली आहे....

१५ हजार रुपयांची लाच स्वीकारणारा सोनवतीचा तलाठी जेरबंद

सामना प्रतिनिधी । लातूर प्लॉटचा फेरफार नोंदवून सातबारा देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणारे सोनवती तलाठी सज्जाचे तलाठी दत्तात्रय गुलाबराव जाधव (४९) यांना लाचलुचपत प्रतिबंधक...

धूत हॉस्पिटलमध्ये आज मोफत बाह्यरुग्ण सेवा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल २६ एप्रिल रोजी २० वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. ‘मोफत बाह्यरुग्ण सेवा’ आज सकाळी १० ते संध्याकाळी...

नाथसागराचे भयावह बाष्पीभवन!

बद्रीनाथ खंडागळे । पैठण नाथसागर जलाशयाचे बाष्पीभवन यंदा भयावह गतीने होत आहे. संभाजीनगर शहराला आठवडाभर पुरेल एवढ्या पाणीसाठ्याची दर २४ तासांत वाफ होत आहे. जायकवाडी धरणाची...

पुन्हा ४ दिवस बँका बंद!

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर मार्चअखेरीस सलग चार दिवस सुट्यांमुळे बंद राहिलेल्या बँका आता पुन्हा ४ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची भिस्त पुन्हा एटीएमवर राहणार...

पोलीस भरतीतील मोठा घोटाळा उघड, १२ जणांना अटक

सामना प्रतिनिधी । नांदेड पोलीस शिपाई भरतीमध्ये उमेदवाराच्या लेखी परीक्षेत संगनमत करून व कट रचून आर्थिक लोभापायी १३ विद्यार्थ्यांना ९० पेक्षा जास्त गुण देऊन उत्तीर्ण केलेल्या...

धोनी विरूद्ध कोहली सामन्यावर तुफान सट्टा, नांदेडमध्ये दोन भावांना अटक

सामना ऑनलाईन, नांदेड बुधवारी चेन्नई सुपरकिंग्ज विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना झाला. आयपीएलच्या या मोसमातील हा सगळ्यात आकर्षक आणि धमाकेदार सामना असल्याने त्यावर तुफान सट्टेबाजी...