संभाजीनगर

बीडच्या सीताफळांनी दिल्लीकरांना जिंकलं, शेतकऱ्यांची यशस्वी कहाणी 

उद्धव जोशी । बीड बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने तंत्रशुद्ध पद्धतीने सीताफळांची शेती करून वर्षाकाठी ५० लाखाची कमाई केली आहे. धैर्यशील साळुंके असे त्या शेतकऱ्याचे नाव...

‘न्यूड’ व ‘सेक्सी दुर्गा’ला इफ्फीतून वगळलं, सुजोय घोष यांचा राजीनामा

सामना ऑनलाईन । मुंबई गोव्याला होणाऱ्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून (इफ्फी) मराठी चित्रपट 'न्यूड' आणि मलयाळम चित्रपट 'सेक्सी दुर्गा'ला वगळल्यामुळे या महोत्सवाच्या निवड समितीचे...

धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे एकमेकांवर तोडपाणीचे आरोप

सामना ऑनलाईन, बीड राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी नेत्यांमधील शाब्दीक युद्धामुळे बीडमधलं राजकीय वातावरण पेटलं आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांवर राजकीय स्वार्थासाठी तोडपाणी केल्याचा...

संभाजीनगरात गॅस्ट्रोचे आणखी हजार रुग्ण

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर दोन दिवसांपासून छावणी भागात हाहाकार उडवून देणाऱया गॅस्ट्रोचा उद्रेक सुरूच असून सोमवारी हजार रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. तीन दिवसांपासून रुग्णांची...

१७ नोव्हेंबरला लिओनायडसची आकाशात दिवाळी

विजय जोशी, नांदेड दिव्यांचा उत्सव म्हणजेच दिवाळी संपली असली तरी १७ नोव्हेंबरला आकाशात दिवाळी साजरी होणार आहे. या तारखेला रात्री १२ नंतर पहाटेपर्यंत उल्कावर्षाव पाहायला...

मराठवाडय़ात दर महिन्याला ८० शेतकऱ्यांच्या आत्महत्या!

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर कर्जमाफीमुळे पीककर्जच देण्यात आले नाही. त्यामुळे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी शेतकऱ्यांची भयंकर स्थिती झाली. त्यामुळे गेल्या १० महिन्यांत मराठवाडय़ामध्ये कर्जमाफीची वाट...

मराठवाडा गारठला, दोन दिवसात तापमान आणखी घसरण्याची शक्यता

विजय जोशी,नांदेड मराठवाड्यामध्ये थंडीने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली असून इथल्या प्रमुख शहरांमध्ये तापमान घसरायला लागलं आहे. आज सकाळी साडेआठ वाजता संभाजीनगरचे तापमान १३.२ डिग्री...

लाभार्थींच्या जाहिराती आल्या, पण शेतकरी कर्जमुक्त झाला का?- उद्धव ठाकरे

सामना प्रतिनिधी । कन्नड कर्जमाफीचे ढोलनगारे वाजले, होर्डिंगबाजी झाली, पण शेतकरी कर्जमुक्त झाला का? तो अजूनही कर्जमाफीची वाट पाहत रांगेतच उभा आहे आणि सरकारकडून होय, मी...

वृद्ध आईच्या नशिबी जिवंतपणीच स्मशान

सामना ऑनलाईन । नगर आपल्याला जग दाखविणाऱ्या मातेविषयी कृतज्ञता बाळगणे हे कर्तव्यच, मात्र जिवंतपणीच जन्मदात्रीला स्मशान दाखविणारा कृतघ्न (कु)पुत्रही असतो. याचा विदारक प्रत्यय नगरमध्ये आला. बायकोशी...

महावितरणचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव निलंबित

सामना प्रतिनिधी । हिंगोली हिंगोली येथील विज महावितरणचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी हे आदेश...