संभाजीनगर

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षे शिक्षा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर प्रगती कॉलनीमध्ये राहणाऱ्या आजीला भेटण्यासाठी जाणाऱ्या १० वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिघांनी अपहरण करून ठाण्यातील कळवा येथे पळवून नेले. त्याठिकाणी पाच दिवस...

बहिणीला त्रास देणाऱ्या मेहुण्याचा खून, चौघांना पोलीस कोठडी

सामना प्रतिनिधी । जालना दारूच्या नशेत बहिणीला त्रास देणाऱ्या मेहुण्याचा शाम बाबुराव जोशी व इतर ४ जणांनी बेदम मारहाण करून, कायमचा काटा काढला. दरम्यान, मृत...

स्वागत कमान कोसळून दोन ठार, ७ जखमी

सामना प्रतिनिधी । आळंद निधोना, तालुका फुलंब्री येथील कमान कोसळून दोन जण ठार झाल्याची घटना मंगळवारी घडली. यामध्ये सोनू आलाने (१८) रा. परभणी, बालाजी रामभाऊ...

वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट, वीजपुरवठा खंडित, झाडे उन्मळून पडली

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर संभाजीनगर शहर आणि परिसराला आज मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह...

बीड जिल्ह्यात तूर खरेदी केंद्राच्या तमाशाने शेतकरी चिंतेत

सामना प्रतिनिधी । बीड तुरीला हमी भाव देऊन तसेच तूर खरेदी केंद्र स्थापन करून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न झाला असतानाच बीड जिल्ह्यात तूर खरेदीचा बोजवारा...

विनयभंग करणाऱ्या पित्यास तीन वर्ष सक्तमजूरी

सामना ऑनलाईन, संभाजीनगर फुलेनगरात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या पित्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी तीन वर्ष सक्तमजूरीची शिक्षा ठोठवली....

प्रसार माध्यमांना माहिती देण्यास मज्जाव, पोलीस अधीक्षकांचा कठोर निर्णय

सामना प्रतिनिधी । हिंगोली हिंगोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखांमधील काही पोलीस व कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून काही खबऱ्याना गोपनीय माहिती पुरवण्याच्या प्रकाराला पोलीस अधीक्षक अरविंद...

संभाजीनगर-सावंतवाडी स्लीपर कोच बससेवा सुरू!

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर संभाजीनगरहून सावंतवाडीसाठी स्लीपर कोच वातानुकुलित बससेवा आज सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. यामुळे नोकरी - व्यवसायामुळे कोकणातून संभाजीनगरात स्थायिक झालेल्यांना आणि...

आकाशातील काळ्याकुट्ट ढगं, वादळी पावसाने शेतकरी धास्तावले

सामना प्रतिनिधी । बीड दोन दिवसांपूर्वी गारपिटीने पाटोदा तालुक्याले झोडपले होते. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं असतानाच पुन्हा बीड, गेवराईसह इतर तालुक्यात...

तुरा येथे विजेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । पाथरी तालुक्यातील तुरा येथील गणेश भगवान चाळक (३२) हा शेतकरी आपल्या शेतातील भुईमुग पिकाला पाणी देण्यासाठी गेला असता शेतात लोंबकळलेल्या विद्युत तारेच्या...