संभाजीनगर

धोनी विरूद्ध कोहली सामन्यावर तुफान सट्टा, नांदेडमध्ये दोन भावांना अटक

सामना ऑनलाईन, नांदेड बुधवारी चेन्नई सुपरकिंग्ज विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना झाला. आयपीएलच्या या मोसमातील हा सगळ्यात आकर्षक आणि धमाकेदार सामना असल्याने त्यावर तुफान सट्टेबाजी...

काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षांना भाजप नेत्यांची शिवीगाळ, गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी । मानवत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेल्यानंतर भाजपच्या एका जिल्हा नेत्याने परभणी जिल्हा काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षाला बैठकीत घुसून शिवीगाळ करण्याचा...

उन्हाचा तडाखा वाढला, परभणीत तीव्र पाणीटंचाई

सामना प्रतिनिधी । परभणी जिल्ह्यात तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बुधवारी परभणीचे तापमान ४२ अंशांवर पोहोचले होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि हवामानशास्त्र विभागात...

ग्रामसेवकाविरोधात ७ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी । जालना परतूर तालुक्यातील पाटोदा येथील ग्रामसेवक भानूदास बापूराव नागरे यांच्यावर ७ हजाराची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती...

श्रुती लोया हिची अमेरिकेतील टेसला कंपनीत निवड

सामना प्रतिनिधी । जालना येथील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर लोया व प्रेमलता लोया यांची मुलगी श्रुती लोया हिची अमेरिकेतील नामांकित इलेक्ट्रिक कार कंपनी टेसलामध्ये...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली जागा हरवली!

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर गरीब असो वा श्रीमंत, आपले टुमदार घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही असेच स्वप्न बघितले होते....
sai baba

संभाजीनगरच्या हॉस्पिटलला साईबाबा पावले

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर गोरगरिबांची मनोभावे सेवा करणाऱ्या घाटी रुग्णालयाला शिर्डीचे साईबाबा पावले आहेत. साईबाबा ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने थ्री टेस्ला एमआरआय स्कॅनर यंत्रासाठी १५ कोटींचा...

लग्नाचे वऱ्हाड नेणाऱ्या स्कूलबसवर होणार कारवाई

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर शाळेला सुट्या लागल्यानंतर स्कूलबसमधून लग्नाच्या वऱ्हाडांची अवैध वाहतूक केली जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या अनधिकृत वाहतुकीला आळा घालण्यासाठी आता...

कॉपी करू दिली नाही; विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर एम.पीएड. परीक्षेत कॉपी करू दिली नाही म्हणून परीक्षार्थी विद्यार्थ्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना खोकडपुऱ्यातील बंजारा...

विहामांडवा येथे उष्माघाताचा बळी

सामना प्रतिनिधी । विहामांडवा गुरे चारण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. राजेंद्र मुरलीधर वाकडे (४५) असे या शेतकऱ्याचे नाव असून, सोमवारी रात्री संभाजीनगरच्या घाटी...