संभाजीनगर

समांतरचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव मंजूर

सामना ऑनलाईन । संभाजीनगर समांतर पाणीपुरवठा राबविण्यासाठी सिटी वॉटर युटीलिटी कंपनी व प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावावर सभागृहात सविस्तर चर्चा झाली. नगरसेवकांनी मांडलेल्या सूचना व दुरुस्त्या...

शिक्षकदिनी शिक्षकांचे भीक मांगो आंदोलन

सामना ऑनलाईन । संभाजीनगर विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचा ‘कायम’ शब्द काढल्यानंतर त्यांच्या अनुदानासाठी मूल्यांकन करण्यात आले. परंतु शासन काही ना काही त्रुटी काढून शिक्षकांना अनुदानापासून वंचित...

बापाचा निर्घृण खून करणाऱ्या मुलास ५ वर्षे सक्तमजुरी

सामना प्रतिनिधी , संभाजीनगर आईला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या आणि बापाच्या डोक्यात वरवंटा टाकून खून करणाऱ्या मुलास सदोष मनुष्यवधाच्या कलमाखाली ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा...

नशेच्या गोळ्या विकणाऱ्या सलीम कालाला अटक

सामना प्रतिनिधी , संभाजीनगर जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारच्या डॅशबोर्डमध्ये नशेच्या गोळ्यांचा साठा ठेवून तो विक्री करणाऱ्या सलीम काला यास गुन्हे शाखेच्या पथकाने कटकट गेट...

इथे पुसट होते गडकरींच्या कामाची ओळख ; परळी-पिंपळा रस्त्याचे काम संथगतीने

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ देशातच नव्हे तर जगभरात आपल्या कामातून ओळख निर्माण करणारे देशाचे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची रोडकरी म्हणून असलेली...

तलाठी व मंडळाधिकाऱ्यांवर औसा पोलिसात गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी । औसा औसा तालुक्यातील बोरफळचे शेतकरी माणिक किसनराव सुरवसे यांच्या शेत गट नं ३५५ मध्ये शासकीय दफ्तर मध्ये खाडाखोड करून बनावट कागदपत्रे तयार...

आष्टीचा पुरवठा नायब तहसिलदार लाचलुचपत विभागाच्या जाळयात

सामना प्रतिनिधी । आष्टी आष्टी येथील तहसिल कार्यालयात पुरवठा विभागात कार्यरत असलेला नायब तहसिलदार सुभाष कट्टे याला दोन हजारांची लाच घेताना बीड येथील लाचलुचपत प्रतिबंध...

बीडमध्ये राजकीय धक्कातंत्र, राजेंद्र मस्के भाजपच्या वाटेवर?

उदय जोशी । बीड पालकमंत्री पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामचे सर्वेसर्वा आमदार विनायक मेटे यांच्यात नेहमीच शीतयुद्ध सुरू राहिले आहे. अशातच राजेंद्र मस्केसारखे मेटेंचे कट्टर समर्थक...

लातुरात महिलांनी दारू दुकान फोडले, पोलीस ठाण्यावर नेला मोर्चा

अभय मिरजकर । लातूर देशी दारु दुकान बंद करण्यात यावे ही सातत्याने मागणी करुनही त्याची दखल घेण्यात येत नसल्याने संतप्त झालेल्या रणरागिणींनी थेट दारु दुकानात...

मराठवाड्यात 40 जागा जिंकण्याचे ध्येय, खासदार चंद्रकांत खैरेंचा निर्धार

सामना प्रतिनिधी । माजलगाव 'मजबूत संघटन असेल तर आपण नक्कीच माजलगाव हा पक्षाचा एकेकाळी बालेकिल्ला असलेला मतदारसंघ परत मिळवू, तसेच मराठवाड्यात 40 जागा आल्या पाहिजेत...