संभाजीनगर

पडेगाव, चिकलठाण्यात पोलीस बंदोबस्तात कचरा टाकला

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर शहरातील रस्त्यांवर पडलेला हजारो टन कचरा उचलण्याचे काम मनपा प्रशासनाने सुरू केले आहे. मंगळवारी  पहाटेपासून सुमारे १०० ट्रक कचरा उचलून चिकलठाणा...

पडेगावात नागरिकांचा रस्त्यावर ठिय्या, कचऱ्याची वाहने अडवली.

सामना प्रतिनिधी, संभाजीनगर संभाजीनगर मधील पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्रावर कचरा टाकण्यास विरोध करत सलग दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर ठिय्या आंदोलन करुन नागरिकांनी कचऱ्याची वाहने अडवली. महापालिका...

शेतकऱ्यांनी बँकेला टाळे ठोकून अधिकाऱ्यांना कोंडले

  सामना प्रतिनिधी । गंगापूर पीक विम्याचे ऑनलाइन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी, अपुरा कर्मचारी यामुळे लागणाऱ्या विलंबाला कंटाळून येथील शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला...
voter1

सुट्टीदिवशी शिक्षकांनी निवडणुकीचे काम करावे

सामना ऑनलाईन । संभाजीनगर शिक्षकांना सुट्टीच्या दिवशी किंवा इतर काम नसताना निवडणुकीशी संबंधित काम देण्यास हरकत नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठाचे...

शिरोळला पुराचा धोका कायम, कृष्णेची पातळी आठ फुटांनी वाढली

मनोज पोटे । जयसिंगपूर गेल्या दोन दिवसांपासून कोसळणार्‍या संततधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील अंकली पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी तब्बल आठ फुटांनी वाढली. दुसरीकडून पंचगंगा नदीच्या...

मराठा ठोकमोर्चा पूर्वसंध्येला परळीत पोलिसांचे पथसंचालन

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने परळी वैजनाथ येथे बुधवार दि. १८ जुलै २०१८ रोजी ठोक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या...

अखेर पीक विमाप्रश्नी तोडगा निघाला, सर्व मागण्या मान्य

सामना प्रतिनिधी । परभणी शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पीक विमा प्रश्नावर रिलायन्स कंपनी आणि राज्य सरकार यांना नमते घेण्यास भाग...

दुसऱ्या दिवशीही दुध आंदोलनाची धग कायम

सामना प्रतिनिधी । बुलढाणा खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी दुध संकलन बंद आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यात या आंदोलनाची धग कायम असून स्वाभिमानीचे कार्यकर्ते...

पाथरीत एकाच रात्रीत चोरट्यानी पाच दुकाने फोडली

सामना प्रतिनिधी । पाथरी चोरट्यानी पाथरी शहरातील गजबजलेल्या मोंढा परिसरातील पाच दुकानाचे शटर वाकवून फोडल्याची घटना आज पहाटे घडली. एकाच रात्रीत चोरट्यानी पाच दुकाने फोडून...