संभाजीनगर

पोलिसांची मध्यरात्री धाड, पकडला १० लाखांचा गुटखा

सामना प्रतिनिधी । नांदेड इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज मध्यरात्रीनंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाने १० लाख १६ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा पकडला आहे....

व्यसनासाठी पैसे मिळवायला बापाने मुलाला विहिरीत फेकले

सामना ऑनलाईन, नांदेड बायकोचे निधन झाल्यानंतर शक्य होतील ती सगळी व्यसने आणि इतर वाईट गोष्टींच्या अधीन झालेल्या बापाने त्याच्या मुलालाच विहीरीमध्ये फेकून दिले. नांदेड जिल्ह्यातील...

संभाजीनगरचे शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांना अटक

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर दंगलखोरांना पाहून पाय लावून पळणारे पोलीस सूडाने बेभान झाले असून, आज हिंदूंच्या रक्षणासाठी जीव धोक्यात घालणारे शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांना...

स्लीपरकोच शिवशाही बसमुळे परळी-मुंबई प्रवास होणार सुखकर

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी आगारास यापूर्वी दोन शिवशाही बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आता आणखी...

बीड : जन्मला मुलगा, हातात दिली मुलगी; पालकांची उडाली झोप

सामना प्रतिनिधी । बीड राज्यासह बीड जिल्ह्यामध्ये मुलींचा जन्मदर निच्चांकावर असताना बीड जिल्हा रूग्णालयात मात्र वेगळाच प्रकार उघडकीस आला. एका महिलेची प्रसुती झाली. मुलगा जन्माला...

बाजोरियाच बाजी मारणार… ४९९ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला

सामना प्रतिनिधी । परभणी परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी ५०१ पैकी ४९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तब्बल ९९.६० टक्के मतदारांनी मतदान केल्याने या निवडणुकीच्या...

स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी लातूर जिल्ह्यात १०० टक्के मतदान

सामना प्रतिनिधी । लातूर बीड, धाराशिव, लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात लातूरसह १० केंद्रावर दुपारी ४ वाजेपर्यंत शंभर टक्के मतदान झाले. म्हणजे...

पाण्याच्या शोधात २५ माकडं विहिरीत पडली आणि …

प्रसाद नायगावकर । यवतमाळ उन्हाची तिव्रता सर्वत्र वाढत असून सध्या जिकडेतिकडे पाणी टंचाईची समस्या बिकट होत चालली आहे. मानवासह वन्य प्राणीही पाण्यासाठी दाही दिशा भटकंती...

बीडमध्ये ३६० मतदान; तगडी फाईट, फैसला गुरूवारी

सामना प्रतिनिधी । बीड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळपासून मतदान सुरू झाले. अकरा मतदान केंद्रांवर ३६१ मतदानापैकी ३६० मतदान झाले. माजलगावमध्ये एक मतदार गैरहजर...