संभाजीनगर

पेपरफुटी सुरुच, दहावीचा विज्ञान-तंत्रज्ञान विषयाचा पेपर फुटला

सामना प्रतिनिधी । राणीसावरगाव इयत्ता दहावीच्या परीक्षेतील ८ मार्च रोजीचे इंग्रजी विषयाचे पेपर फुटीचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा विज्ञान-तंत्रज्ञान विषयाचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे....

परभणीत अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात

सामना प्रतिनिधी । परभणी परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील तहसील कार्यालयातील अव्वल कारकून भारत कचरू घनसावध याला आज लाचलुचत प्रतिबंधक कार्यालयाच्या अधिकाधिकाऱ्यांनी सापळा रचून लाचेच्या रक्कमेसह...

भाजपला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावाच लागेल

सामना प्रतिनिधी । बीड शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आदी विषयांवर थेट शेतकऱ्यांशी दारोदार जाऊन चर्चा करणाऱ्या शिवसेनेच्या अभियानात लिंबागणेश सर्कलमधील तळेगाव, बेलखंडी, नागझरी या गावातील...

फेरीवाल्याने रेल्वेच्या तिकीट निरीक्षकालाच चोपले

सामना प्रतिनिधी । नांदेड अनाधिकृत फेरीवाल्याकडून तिकीट निरीक्षकाला मारहाण झाल्याची घटना दि. १५ मार्च रोजी मराठवाडा एक्सप्रेसमध्ये संभाजीनगर ते बदनापूर दरम्यान घडली. या प्रकरणी तिकीट...

नांदेड शहर व जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी

सामना प्रतिनिधी । नांदेड हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार आज नांदेड जिल्ह्यातील नांदेड शहर, नरसी, नायगांव, धर्माबाद, कुंडलवाडी, अर्धापूरचा काही परिसर व लोहा-कंधार तालुक्यातील काही भागात...

शेवटच्या शेतकऱ्यास कर्जमाफी मिळेपर्यंत शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत

सामना प्रतिनिधी । नांदेड सरकारने केलेली कर्जमाफीची घोषणा आणि प्रशासनाने त्याचा वाजवलेला बट्ट्याबोळ ही बाब शिवसेनेने अत्यंत गंभीरपणे घेतली असून जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीची योजना...

हिंगोलीत पावसाच्या सरी

सामना प्रतिनिधी । हिंगोली शहरासह जिल्ह्यात काही भागामध्ये आज पहाटेपासुन ढगाळ वातावरण राहिल्याने सुर्यदर्शन झाले नाही. जिल्ह्यात आज सकाळी ६ वाजेपासुन पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या...

देवगिरी, सरस्वती भुवन महाविद्यालय विद्यार्थी संसदेवर युवा सेनेचा भगवा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर गुरुवारी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसदेच्या निवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये देवगिरी तसेच सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसद सचिवपदी युवा सेनेने बिनविरोध विजय मिळवला आहे. देवगिरी...

कचराप्रश्न भोवला; संभाजीनगर आणि केडीएमसीच्या आयुक्तांची बदली

सामना ऑनलाईन, कल्याण कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलारसु यांची तड़कफड़की बदली करण्यात आली आहे. आधारवाड़ी डंपिंग ग्राऊंडमधील कचऱ्याला आग लागली होती. या आगीचा आणि त्यामुळे...

कल्याण साळे खून खटला : एकास जन्मठेप तर दुसऱ्यास दहा वर्ष सक्तमजुरी

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर वडगाव येथील कल्याण साळे खून खटल्यातील निर्दोष मुक्त करण्यात आलेल्या कैलास प्रधान यास जन्मठेप तर दत्तू प्रधान यास दहा वर्षांची सक्तमजुरीची...