संभाजीनगर

बलात्कार प्रकरणी आरोपीस १७ वर्षे शिक्षा

सामना प्रतिनिधी । जालना विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश अनघा रोट्टे यांनी बलात्कार प्रकरणी आरोपी मोतीराम आसाराम गोरे याला दहा वर्षे व तसेच बाललैंगिक अत्याचार...

दोन वेळा पळालेला कैदी, मैत्रीणीकडे सापडला

सामना प्रतिनिधी । बीड कारागृहातून उडी मारून पळून जातांना जखमी झालेल्या कैद्याला पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या कैद्याने रुग्णालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर उपचार...

जिल्हा न्यायालयात चौथ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मुख्य इमारतीमधील कॅन्टीन शेजारी असलेली पाच क्रमांकाची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळ्याची घटना सोमवारी सांयकाळच्या सुमारास घडली....

संकेतला चिरडल्याचा ‘त्याने’ केला ‘तिला’ फोन

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर कामगार चौकामध्ये संकेतला चिरडून ठार मारल्याची वार्ता जायभायेने त्या तरुणीला फोनवरून कळविली असल्याचे पोलीस तपासामध्ये समोर आले असून जयभायेला खून करण्यासाठी...

अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । नांदेड बिलोली-बोधन रस्त्यावर वर बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई शेख तोफीक शेख चांद यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने उडवल्याने त्यांचा मृत्यू झाला...

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन

सामना ऑनलाईन । मुंबई मराठीतील ज्येष्ठ विचारवंत, लेखक, समीक्षक आणि पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांचे मंगळवारी निधन झाले. ते ८१...

भाजपचे मंत्री संभाजी निलंगेकरांवर बँका मेहरबान; ५१ कोटींच्या माफीची लॉटरी

सामना प्रतिनिधी । लातूर नीरव मोदी प्रकरणातून प्रचंड बदनामी झाल्यानंतर भाजपचे कामगार कल्याणमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना सीबीआयच्या गुन्ह्यातून वाचवण्यासाठी दोन बँका मेहरबान झाल्याचे भयंकर...

प्रदूषणमुक्तीचा प्रस्ताव पीएमओ कार्यालयात पडून; आचार्य देवेंद्र सागर सुरिश्वरांचा आरोप

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर इंधनातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी २५ शास्त्रज्ञांनी तीन वर्षे संशोधन करून तयार केलेला प्रदूषणमुक्तीचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव...

शेतीच नसताना अनुदान वाटपाचा पॅटर्न; मंडळ अधिकारी निलंबीत

सामना प्रतिनिधी । लातूर शेतीच नसताना अनेकांना दुष्काळी अनुदान, गारपीटीचे अनुदान वाटप करणारे किनगाव मंडळाचे मंडळ अधिकारी एम.ए. क्षीरसागर यांना अखेर आज निलंबीत करण्यात आले...

बीडमध्ये भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

सामना प्रतिनिधी।पाटोदा पाटोदा तालुक्यातील सौताड़ा येथे राम नवमी उत्सवाच्या सुरुवातीलाच गालबोट लागले. दोन गटात झालेल्या क्षुल्लकशा वादात भाजप कार्यकर्ते नवनाथ रावसाहेब सानप यांच्यावर त्यांच्या घरातच...