संभाजीनगर

शहरातील सुका कचरा दोन दिवस गोळा करणार

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर शहराची कचरा कोंडी फुटत नसल्याने मनपाने आठवड्यातून मंगळवार व शुक्रवार असे केवळ दोनच दिवस सुका कचरा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक...

कांचनवाडी कचरा कोंडी कायम

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर शहरातील कचराकोंडी कायम असून, कचऱ्याचे ढीग रस्त्यावर साचल्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. कचरा कोंडीवर तोडगा काढण्यात मनपा प्रशासनाला अद्यापही यश आलेले नाही....

लाच घेतल्याप्रकरणी कळमनुरीच्या तहसीलदार संतोष बोथीकर यांना अटक

सामना प्रतिनिधी । कळमनुरी हिंगोलीतल्या कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संतोष बोथीकर यांनी वाळूचे ट्रॅक्टर सोडण्याकरिता सात हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्यांच्यावर...

बीड जिल्ह्यातील भाजप आमदारावर बलात्काराचा आरोप

सामना ऑनलाईन । बीड बीड जिल्ह्यातील एका भाजप आमदाराने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तक्रार दाखल करूनही पोलीस आपल्याला...

कचरा टाकण्याच्या वादातून विषारी औषध पाजून शेजाऱ्याची हत्या

सामना प्रतिनिधी । गेवराई(बीड) शौचालयात कचरा टाकल्याच्या क्षुल्लक वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. गेवराई तालुक्यातील केकत पांगरी जवळच्या लक्ष्मण तांड्यावर ही धक्कादायक घटना घडली....

मराठवाड्यातील प्रसिद्ध उद्योजक गणपतराव मोरगे यांचं निधन

सामना प्रतिनिधी । नांदेड मराठवाड्यातील प्रसिद्ध कंत्राटदार उद्योजक गणपतराव मोरगे यांचे आज मुंबईत लीलावती रुग्णालयात ६२व्या वर्षी निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून ते आजारी होते....

Video- होळीनिमित्त जावयाची गाढवावरून मिरवणूक

सामना प्रतिनिधी । बीड बीड केज तालुक्यातील विडा गावात धुलिवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरून वरात काढण्याची अनोखी प्रथा आहे. यंदा महादेव घोरपडे हे या प्रथेचे मानकरी...

थापांची होळी करत केंद्रसरकारच्या नावाने शिमगा

सामना ऑनलाईन, लातूर केंद्र आणि राज्‍यात सत्‍तेत असणा-या भाजपा सरकारने वेळोवेळी खोटी आश्‍वासने देत जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप करत लातूरमधील युवकांनी खोटी आश्वासने आणि...

धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर विदेशी दारुचा मोठा साठा जप्त

सामना प्रतिनिधी । नांदेड धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर दारुचा साठा करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जोरदार मोहिम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान शोभानगर भागातील एका बंद घरामध्ये अडीच...

घरी वडिलांचं पार्थिव अन् ‘ती’ देत होती दहावीची परीक्षा

योगेश पाटील । हिंगोली आयुष्यात अनेकदा काही निर्णय घेताना काळजावर दगड ठेवून ते घ्यावे लागतात. हिंगोलीत दहावीत शिकणाऱ्या पुजा हनवते या विद्यार्थिनीनेही मोठ्या जड अंतकरणाने...