संभाजीनगर

वडवाळी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

सामना प्रतिनिधी । पैठण संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या वडवाळी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. माजी आमदार संजय वाघचौरे यांनी प्रतिष्ठा पणाला लावूनही केवळ स्थानिक शिवसैनिकांच्या...

पैठणकरांनी दिला शंकराचार्यांच्या आठवणींना उजाळा

सामना ऑनलाईन । पैठण तेहतीस वर्षांपूर्वी शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी चातुर्मासाच्या निमित्ताने पैठणनगरीत ४ महिने मुक्काम केला होता. या काळात तत्कालीन उपराष्ट्रपती आर. वेंकटरमण, पैठणचे...

नळ कनेक्शन कट करण्याचे आदेश दिल्याने मुख्याधिकाऱ्यांना मारहाण

सामना प्रतिनिधी । वैजापूर थकीत मालमत्ता व नळपट्टीमुळे नळकनेक्शन कट करण्याचे आदेश दिल्याने मुख्याधिकारी विठ्ठल डाके यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार श्रीराम कॉलनी भागात...

नारेगाव, मिटमिटा ग्रामस्थांसोबत आज बैठक

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कचराडेपो सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. नारेगावच्या आंदोलकांशी व मिटमिट्यातील ग्रामस्थांशी चर्चा करून मार्ग...

१३ दिवसानंतरही कचराकोंडी कायम

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर नारेगाव कचरा डेपोच्या विरोधात पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केल्यामुळे शहरात कचरा कोंडी झाली आहे. तेरा दिवसापासून कचरा उचलला जात नसल्याने जागोजागी...

नाटक सादर करताना माझगाव डॉकच्या कलाकाराचा मृत्यू

सामना ऑनलाईन, संभाजीनगर राज्य शासनातर्फे तापडिया नाटय़ मंदिरात सुरू असलेल्या ५७व्या हिंदी नाटय़ स्पर्धेत आज नाटक सादर करताना कलाकाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला. विनायक राणे (५३)...

उसाच्या ट्रकखाली दबून दोन चिमुकल्यांचा अंत

सामना ऑनलाईन । जालना ऊस नेणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातामध्ये दोन चिमुकल्यांचा अंत झाल्याची दुर्दैवी घटना अंबड तालुक्यातील बुद्रूक गावामध्ये घडली आहे. गोंदी येथून...

हिंगोलीत पसरला अंधार

योगेश पाटील । हिंगोली साडे सहा कोटी रुपयांच्या थकीत विजबिलापोटी महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीने नगर परिषदेच्या पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. यामुळे हिंगोलीतील...

लातूरमध्ये बारावी परीक्षा केंद्राच्या संचालकास मारहाण

सामना प्रतिनिधी।जळकोट पाटोदा ( बु.) ता.जळकोट येथील ज्ञानविकास उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावी परीक्षा केंद्रावर केंद्र संचालकांस एका अज्ञाताने शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची घटना घडली...

धक्कादायक! शेतीच नसताना गारपीट आणि फळबाग अनुदान लाटले

सामना प्रतिनिधी । लातूर शेतीचा साधा एक तुकडाही नसताना गारपीट आणि फळबाग अनुदान लाटल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमध्ये उघडकीस आला आहे. २०१४-१५ मधील गारपीटचे अनुदान आणि...