संभाजीनगर

औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी दीड लाख भाविक दाखल

सामना प्रतिनिधी । औंढा नागनाथ/हिंगोली आठवे द्वादश ज्योतिर्लिंग असलेल्या हिगोली जिल्ह्यातील औंढा येथील श्री. नागनाथ ज्योतिर्लिंगाचे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दर्शन घेण्यासाठी दिवसभरात एक ते दीड...

बोंड अळीने उध्वस्त कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । बीड बीड तालुक्यातील खळवट लिमगाव येथील कर्जबाजारीपणाला कटाळून शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. भागवत लक्ष्मण फरताडे (४२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे....

नांदेड, परभणी, हिंगोलीला पुन्हा गारपिटीचा तडाखा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर दुष्काळ, नापिकी, बोंडअळी आणि आता गारपीट... अस्मानी संकट हे मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजले आहे. लागोपाठ दोन दिवस झालेल्या तुफान गारपिटीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या...

प्राध्यापकाचे घर फोडून लाखोचा ऐवज लंपास

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर गाफील झालेल्या पोलिसांना चोरट्यांकडून आव्हान देणे सुरूच आहे. तीन दिवसांपासून चोरट्यांची घरफोडीची मालिका सुरूच असून, चोरट्यांनी पुन्हा द्वारकापुरीतील एका प्राध्यापकाचे घर...

खरवडकर यांना कारणे दाखवा नोटीस; मनपा आयुक्तांनी पदभार काढला!

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी नगररचना विभागातील शाखा अभियंत्यांनी मनपाची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे पित्त खवळलेल्या शाखा अभियंता जयंत खरवडकर...

महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त परळीच्या वैद्यनाथ मंदिरात भाविकांची गर्दी

सामना ऑनलाईन । परळी वैद्यनाथ बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतील श्री वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली. प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक सोमवारीच...

पुन्हा गारपिटीचा तडाखा! हजारो हेक्टरवरील पिकांची नासाडी

सामना ऑनलाईन । नांदेड/हिंगोली/परभणी काल रविवारी झालेल्या गारपिटीतून शेतकरी अजून सावरलाही नाही, तोच आज पुन्हा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्याना जबरदस्त गारपिटीने तडाखा दिला. या अस्मानी...

विदर्भ, मराठवाड्यात येत्या ४८ तासात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता

सामना प्रतिनिधी । नांदेड गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भाला गोरपीटीने झोडपून काढले असून येत्या ४८ तासांमध्ये विदर्भामध्ये (विशेषत: अमरावती आणि नागपूर विभाग) आणि मराठवाड्याच्या...

लिंबगाव परिसरात गारपीठ; रब्बी पिकाचे अतोनात नुकसान

सामना प्रतिनिधी । नांदेड खरिपात रोगराई, बोंडअळी अन् पडलेल्या भावाने नागवलेल्या बळीराजाला रब्बीत गारपिटीने उद्ध्वस्त केले आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत अवकाळी पावसासह झालेल्या...

लातूरमध्ये विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

सामना प्रतिनिधी । लातूर लातूरमध्ये स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विविध...