संभाजीनगर

दुचाकींची समोरासमोर धडक; दोन युवक ठार तर दोघे अत्यवस्थ

सामना प्रतिनिधी । नरसीफाटा (नांदेड) दोन भरधाव दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी नांदेडला...

परळी तालुक्यातील सोनहिवरा गावात बिबटा आढळल्याने भीतीचे वातावरण

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ परळी तालुक्यातील सोनहिवरा गावात बिबट्या दिसल्याचे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोनहिवरा गावाजवळ असलेल्या माळरानातून डोंगरदरीच्या दिशेने बिबटया गेल्याचे...

दरोड्याच्या तयारीत असलेले दरोडेखोर गजाआड

सामना प्रतिनिधी । जालना जालना शहरात चोरी, घरफोडीसारख्या गुन्ह्यावर प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे...

अल्पवयीन मुलीला लग्नासाठी दबाव, गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर मुकुंदवाडी परिसरातील अल्पवयीन मुलगी ही बुधवारी सकाळी किराणा सामान घेण्यासाठी जात असताना परिसरातील कपिल गडवे याने तिला अडवून तू माझ्याशी लग्न...

प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाचा खून

सामना प्रतिनिधी । भोकरदन प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाच्या खून प्रकरणी दोघा संशयित आरोपींना २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही घटना भोकरदन तालुक्यातील वजीरखेडा येथे...

पैठण तालुक्यातील १३ रस्त्यांसाठी २३ कोटींचा निधी

सामना प्रतिनिधी । पैठण पैठण तालुक्यातील १३ रस्त्यांच्या कामासाठी तब्बल २२ कोटी ३८ लाख रुपये, तर २ पुलांसाठी ३ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे, अशी...

४६ लाखांचे प्रकरण दडपण्यासाठी घेतली दोन लाखांची लाच

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर एका कापड व्यापाऱ्याला पाच वर्षांपूर्वीच्या रिटर्नमधील ४६ लाखांच्या दंडाची रक्कम माफ करण्यासाठी दोन लाखांची लाच घेताना आयकर अधिकारी शशिकांत कोठावदे याला...

एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरूणाच्या अंगावर तीन वेळा कार घालून चिरडले

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर एकतर्फी प्रेमप्रकणातून पेटून उठलेल्या प्रेमवीराने तरुणाला अक्षरश: कारने चिरडले. गंभीर जखमी अवस्थेत त्यास इतरांनी एका भिंतीजवळ बसवले असता या माथेफिरूने सरळ...

हिंगोलीत विद्युत रोहित्रासाठी अभियंत्याचे अपहरण

सामना प्रतिनिधी । हिंगोली हिंगोली येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता सचिन बेरसले यांचे वसमतच्या काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्ष तुषार जाधव यांनी तीन साथीदारासह...

डोंगराच्या माथ्यावर दीड कोटी लिटरचे शेततळे

सामना प्रतिनिधी । बीड डोंगरी माळरानावर थोडे थोडके नव्हे तर तब्बल दीड कोटी लिटरचे शेततळे बांधलेले प्रगतिशील शेतकरी कल्याण कुलकर्णी यांना कृषी विभागाच्या वतीने त्यांच्या...