संभाजीनगर

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची प्रशासन घेणार भेट

सामना  प्रतिनिधी । संभाजीनगर मराठवाडा विभागातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी ‘उभारी’ या कार्यक्रमांतर्गत प्रशासन उद्या बुधवारी शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन पुन्हा त्यांची भेट घेणार आहे....

नांदेडमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ सुरुच; माफियांवरील धाडसत्रात कोटींचा माल जप्त

सामना प्रतिनिधी । नांदेड तीन महिन्यांपूर्वी सहायक पोलीस अधीक्षक म्हणून धर्माबाद येथे रुजू झालेल्या नुरुल हसन यांनी रेती माफिया आणि गुटखा माफियांना सळो की पळो...

मनपाविरोधातील २१ जनहित याचिकांवर आज सुनावणी

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर शहरातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यास महानगरपालिकेस अपयश येत असल्यामुळे जवळपास २१ जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर आज एकत्रित...

बेताल वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांचा पुतळा शिवसैनिकांनी जाळला

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ माजी उपमुख्यमंत्री आणि विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी नेसरी येथील सभेत केलेल्या बेताल वक्तव्यावर शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. राष्ट्रवादीचा गड...

चिखली अर्बन बँकेच्या ठेवींनी केला एक हजार कोटींचा आकडा पार

सामना प्रतिनिधी । बुलढाणा विदर्भ आणि मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात विश्वसनीय आर्थिक संस्था म्हणून नावारूपाला आलेल्या दि चिखली अर्बन को-ऑप. बँकेने संपलेल्या आर्थिक वर्षात नेत्रदीपक कामगिरी...
farmer tenssion

अपहरणकर्त्यांना पोलिसांचं भय नाही, तुरुंगाच्या दारातून मजुराचे अपहरण

उदय जोशी । गेवराई बनावट धनादेश दिल्याप्रकरणी कैद असणारा वृद्ध ऊसतोड मजूर तुरुंगातून बाहेर येताच चौघांनी त्याचे तुरुंगाच्या दारातूनच पोलिसांसमोर अपहरण केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाजवळ वाळूतून बाहेर आला मृतदेह

सामना ऑनलाईन, संभाजीनगर संभाजीनगर शहरातील हडको परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाजवळ बांधकामासाठी टाकण्यात आलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर आल्याने शहरात जबरदस्त खळबळ उडाली आहे.  पोलीसांनी घटनास्थाळी...

परळी, केज, अंबाजोगाई, माजलगावात गुन्हेगारी वाढली, जनतेत दहशत

सामना प्रतिनिधी । बीड परळी, माजलगाव, अंबाजोगाई, धारुर, केज, वडवणी या तालुक्यात अवैध गुटखा विक्री, पत्त्याचे क्लब, जुगार, मटका बेकायदेशीर दारु विक्री, वाळू तस्करी आदी...

एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरुणाला कारखाली चिरडणाऱ्या दोघांना अटक

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर एकतर्फी प्रेमप्रकरणातून दहा दिवसांपूर्वी संकेत कुलकर्णी याच्या अंगावर आठ वेळा कारने धडक देऊन् चिरडले होते. घटनेनंतर तीन आरोपी फरार झाले होते....

अ‍ॅसीड टँकरची ट्रकला धडक ; दोघे गंभीर

सामना प्रतिनिधी । बुलढाणा भरधाव वेगातील ट्रक व समोरुन येणार्‍या अ‍ॅसीडच्या टँकरची धडक झाल्याची घटना आज दुपारी खामगाव येथील राष्ट्रीय महामार्गावरील कोलोरीनजीक घडली. या अपघातात...