संभाजीनगर

नांदेड पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त सापडला

सामना प्रतिनिधी । नांदेड दै.सामनाने नांदेडच्या पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटन समारंभाच्या पत्रिकेतील दोष आणि त्यामुळे झालेले राजकारण उघडकीस आणल्यानंतर संबंधित अधिकारी खडबडून जागे झाले आणि...

टरबुज-खरबुजाची आवक वाढली; कांदा गडगडला

सामना प्रतिनिधी । परभणी मागील १५ दिवसांपासून परभणी शहराच्या बाजारपेठेत वाढली असून किरण जातीचे टरबुज आता १२ रुपये किलोप्रमाणे विकल्या जात आहे. खरबुज मात्र २५...

भाजपच्या धास्तीमुळे अमित देशमुखांनी घेतला ‘हा’ निर्णय

सामाना प्रतिनिधी । लातूर भाजपने लातूरमध्ये मेट्रोचे कोच तयार करण्याचा कारखाना आणला आहे. या कारखान्याचे भूमिपुजनाचा दिमाखदार सोहळा लातुरात पार पडला. मात्र, त्याचा धसका घेतलेल्या...

परळीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच : भरदिवसा ९० हजाराचा डल्ला

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. काही केल्याने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत...

‘अमर रहे अमर रहे’च्या जयघोषात शहीद जवान शुभम मुस्तापुरे यांच्यावर अंत्यसंस्कार

सामना प्रतिनिधी । परभणी कश्मीरमध्ये शत्रूशी निधड्या छातीने लढणारा अवघा २१ वर्षाचा शहीद जवान शुभम सुर्यकांत मुस्तापुरे यांच्यावर गुरुवारी सकाळी १० वाजता जिल्ह्यातील कोनेरवाडी (ता.पालम)...

शिवसेना-भाजप युतीकडे ८ प्रभाग समित्यांचे सभापतीपद

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर महानगरपालिकेच्या ९ प्रभाग समित्यांच्या सभापतीपदावर शिवसेना-भाजप युतीचा वरचष्मा कायम राहिला असून, आज बुधवारी झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत युतीकडे ८ प्रभाग समित्यांचे सभापतीपद...

बिटकॉईन प्रकरणातील प्रमुख आरोपी अमित भारद्वाजला थायलंडमध्ये अटक

सामना प्रतिनिधी । नांदेड नांदेड जिल्ह्यात बिटकॉईन प्रकरणात अनेकांची फसवणूक झाल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाज याला थायलंड येथील एका आलिशान हॉटेलात बँकॉक पोलिसांच्या पथकाने...

महाभाजपा मेळाव्याचा गाजावाजा, रिकाम्या डब्यांनी वाजविला बाजा

विजय जोशी । नांदेड भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त ६ एप्रिल रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महाभाजपा महामेळाव्यास जास्तीत जास्त कार्यकर्ते जावेत यासाठी नांदेडच्या भाजपा...
jail-1

संकेत कुलकर्णीच्या हल्लेखोरांना कोठडी

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर कामगार चौकामध्ये संकेत कुलकर्णी यास निर्दयीपणे कारखाली चिरडून खून करणाऱ्या संकेत जायभायेच्या तीन साथीदारांना आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए.ए. खतीब यांनी...

हडकोत कामगाराचा खून, मृतदेह वाळूच्या ढिगाऱ्यात

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर हडकोतील राष्ट्रवादी भवनजवळ असलेल्या वाळूच्या ढिगाऱ्याखाली हंगामी कामगार समाधान म्हस्के यांचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. समाधान यांची...