संभाजीनगर

व्हिडिओ-देवेंद्र फडणवीसांच्या सभेत गोंधळ

सामना ऑनलाईन । नांदेड नांदेड महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांना घोषणाबाजीचा सामना करावा लागला. त्यांचं भाषण सुरु असताना काही जणांनी घोषणा द्यायला...

दिवाळी कुठाय?नांदेडच्या तुफानी सभेत उद्धव ठाकरे यांचा सवाल

सामना ऑनलाईन । नांदेड जीएसटी कमी केली म्हणून देशात दिवाळी आली म्हणे! कुठाय दिवाळी? कुणाला दिसली दिवाळी? आधी नोटाबंदी करून लक्ष्मी ओरबाडून नेली आणि आता...

सरकार निराधार मुला-मुलींसाठीची बालगृहे बंद पाडणार काय?

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानंतर महिला व बालविकास आयुक्तांनी बालगृहांचा अहवाल देऊन ६२ आठवडे उलटले तरी श्रनुदानाबाबत निर्णय झालेला नाही. निराधार मुला-मुलींसाठीची बालगृहे सरकार...

उद्धव ठाकरे यांची नांदेडमध्ये जाहीर सभा

नांदेड महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी नांदेडकरांची मोठी गर्दी.

बीड जिल्ह्यात वीज कोसळून सहा जणांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । बीड परतीच्या पावसाने संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला आहे. शनिवारी सायंकाळी बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील चारदर येथे वीज कोसळून पाच जणांचा, तर माजलगाव...

देशाचा विकासदर ५.७ टक्के नव्हे ३.७ टक्केच!: चव्हाण

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली देशाचा विकासदर ५.७ टक्के असल्याचे सांगत आहेत. मात्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते...

एकतर्फी प्रेमातून विवाहीतेची गळा चिरून हत्या

सामना प्रतिनिधी । जालना एकतर्फी प्रेमातून विवाहीत महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जालना शहरातील मोतीबाग चौकात ही धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी...

एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षाला न्यायालयीन कोठडी

सामना ऑनलाईन । नांदेड एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांची हाणामारी प्रकरणी १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. काँग्रेस आणि एमआयएममध्ये तीन दिवसांपूर्वी हाणामारी झाली...

हिमायतबाग एनकाऊंटरमधील २ दहशतवाद्यांना १० वर्ष सक्तमजुरी

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर दहशतवादी अबरार ऊर्फ मुन्ना ऊर्फ इस्माईल ऊर्फ अब्दुल बाबु खाँ आणि महमंद शाकेर हुसेन ऊर्फ खलील अखिल खिलजी या दोघांना २०१२...