संभाजीनगर

स्मृती इराणी यांना नीती आयोगावरुनही हटवले

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांना आणखी एक धक्का देण्यात आला असून, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडियावरून (नीती आयोग) त्यांना हटवण्यात...

कालव्यात शिर वेगळे केलेले तरुणाचे धड आढळले

सामना प्रतिनिधी । वडीगोद्री अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगावजवळील पैठण मुख्य डाव्या कालव्यात एका २५ वर्षीय तरुणाचे धड शिरावेगळे आढळून आले आहे. रविवार, १० जून रोजी...

कायद्याची जरब निर्माण करणाऱ्या विशाल आनंद यांची बदलीने जनतेत नाराजीचा सूर

एस.एम.पाटील।परळी वैद्यनाथ आपल्या थेट कारवाईमुळे प्रसिद्ध असलेल्या अंबाजोगाई येथील पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या बदलीची बातमी समजताच जनतेत नाराजीचा सूर दिसून येत.आहे...

माजलगावात मोठी दुर्घटना टळली, गोदावरीत बुडणाऱ्या ३५ भाविकांचे प्राण वाचले

सुधीर नागापुरे । माजलगाव गोदावरी नदीत भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने ३५ भाविक बुडाल्याची घटना समोर आली आहे. मात्र गावकऱ्यांनी तात्काळ मदतकार्य केल्याने सर्वांना सुखरूप...

महानोरांचे गाव पळसखेडा सहा दिवसांपासून अंधारात!

सामना प्रतिनिधी । फर्दापुर सोयगाव तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागात वसलेल्या व सुप्रसिद्ध कवी ना. धों. महानोरांचे गाव म्हणून राज्यभर नावलौकिक पावलेल्या पळासखेडा येथे सहा दिवसांपासून...

मोबाईल चोरी करणारी परप्रांतीय टोळी गजाआड

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर शहराच्या विविध भागांतील मंडईत भाजी खरेदीच्या बहाण्याने मोबाईल लंपास करणाऱ्या परप्रांतीय त्रिकुटास बेगमपुरा पोलिसांनी शहागंज भागातून अटक केली. तिघांच्या ताब्यातून दहा महागडे...

गौरव काळे २२ व्या वर्षी लेफ्टनंट

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर गौरव काळे हा वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी हिंदुस्थानी लष्करात लेफ्टनंट झाला. डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीतील एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण...

काकू-नाना आघाडीला दिलासा, अडलेली मतमोजणी तात्काळ करण्याचे आदेश

उदय जोशी, बीड धाराशिव-लातूर-बीड विधान परिषदेचा रखडलेला निकाल तात्काळ मतमोजणी करून जाहीर करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिले आहेत. बीड मधील काकू-नाना...

दोन अंगणवाडी सेवकांच्या आत्महत्या, शिवसेनेने मांडली मुख्यमंत्र्यांकडे कैफियत

उदय जोशी, बीड सरकारी व्यवस्थेतील ढिसाळ कारभार, असंवेदनशिलता यामुळे सामान्यांना कसा जीव गमवावा लागतो याचा प्रत्यय बीड जिल्ह्यामध्ये आला. गेवराई तालुक्यातील गुंतेगाव येथील अंगणवाडीसेविका निता...

टिप्परच्या धडकेत सुरक्षा बलाचे कर्मचारी ठार, पत्नी गंभीर

सामना प्रतिनिधी । अंबाजोगाई टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अंबाजोगाई येथे नियुक्त असलेले कर्मचारी भुजंग गुरनाळे (२७) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या...