संभाजीनगर

अधिक मासारंभ, महिनाभर आता विवाह सोहळे बंद, शुभ कार्यांनाही फाटा

विजय जोशी, नांदेड उद्यापासून अधिक मास अर्थात धोंड्याच्या महिन्याला प्रारंभ होणार असून, आजपासूनच कुठलेही शुभकार्य, विवाह सोहळे, मंगलकार्य, नव्या कामांचा शुभारंभ करता येणार नाही. जावई...

पूर्णा नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । पूर्णा शहरातील सिद्धार्थनगर येथील एका तरुणाचा पूर्णा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. पूर्णा नदीपात्रातील कट्यावर पोहोण्यास गेला असता त्याचा मृत्यू झाल्याची घटना...

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी पंडित चोखट

सामना प्रतिनिधी । परभणी परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांच्याऐवजी उपाध्यक्ष पंडित चोखट यांची अध्यक्ष पदावर वर्णी लागली. रामप्रसाद बोर्डीकर...

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा परिषदेसमोर बोंबाबोंब आंदोलन

सामना प्रतिनिधी । नगर ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे पगार ऑनलाईन होण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या बोंबा व घोषणांनी जिल्हा...

केडगाव येथील वसंत ठुबे आणि संजय कोतकर यांच्या कुटुंबीयांचे उपोषण मागे

केडगाव येथे मागील चार दिवसांपासून सुरु असलेले उपोषण अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील व उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते लिम्बू पाणी देऊन सोडण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख...

हिंदुंचे संरक्षण करायचे नाही का? शिवसेनेचा संतप्त सवाल

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर किरकोळ कारणावरून शुक्रवारी धर्मांधांनी शहरात उच्छाद मांडला. ही दंगल पूर्वनियोजितच होती. या हिंसाचारात एका हिंदुस जिवंत जाळण्यात आले. राजाबाजार, शहागंजातील हिंदुंच्या...

दंगलीच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’, २५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर बेकायदा नळ जोडणी तोडल्याचे कारण पुढे करून भडकावण्यात आलेल्या शहरातील दंगलीच्या सखोल चौकशीसाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. प्रभारी पोलीस आयुक्तांनी आज...

दंगेखोर हजार… शिवसैनिक चार!

महेश कुलकर्णी, संभाजीनगर मध्यरात्रीची वेळ... किर्र अंधार दाटलेला... श्वासांचाही आवाज नको म्हणून तोंडावर हात दाबून ठेवलेला.. दोन महिला आणि दोन लहान मुलांना कडे करून त्या...

औसा चौरस्ता येथे शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन

सामना प्रतिनिधी । लातूर शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याची शासनाची मानसिकताच नाही. त्यामुळेच आवश्यक तेवढ्या बारदानाच्या गोणी उपलब्ध करुन देण्यात येत नाही. पर्यायाने तूर खरेदी संथ...

जिल्हा परिषद सीईओसह ५० सरपंच व ग्रामसेवकांनी दिली खतनिर्मिती प्रकल्पास भेट

सामना प्रतिनिधी । लातूर लातूर शहरातील प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्पाला जिल्हा परिषदेच्या सीईओसह ५०...