संभाजीनगर

नगरसेविका कालींदा भगत यांचे कचऱ्यावरुन महापालिकेत धरणे

सामना प्रतिनिधी । लातूर शहरातील स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या जनाधार घंटागाडीकडे पुरेसे मनुष्यबळ नाही व कराराप्रमाणे काम केले जावे या मागणीसाठी प्रभाग क्रमांक १०च्या नगरसेविका कालींदा...

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. अशोक ढवण यांची नियुक्ती

सामना ऑनलाईन । परभणी राज्यपाल तथा कुलपती सी विद्यासागर राव यांनी आज डॉ. अशोक श्रीरंगराव ढवण यांची परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी...
supriya-sule

भाजप सरकार धनगर समाजाला आरक्षण देणार नाही – सुप्रिया सुळे

सामना प्रतिनिधी । जामखेड भाजप सरकार धनगर समाजाला आरक्षण देणार नाही, अशी खोचक टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त खासदार...

भाऊसाहेब फुंडकरांवर उद्या ११ वाजता अंत्यसंस्कार

सामना प्रतिनिधी । बुलढाणा राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा बुलढाणा जिल्हा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे पार्थिव गुरूवार दुपारी ४ वाजता खामगाव येथील वसुंधरा या निवासस्थानी...

डॉ. सुहास वारके नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक

सामना प्रतिनिधी । नांदेड दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख डॉ. सुहास वारके यांची नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक...

रात्री ११ नंतर दुकाने बंद करूनच घरी जा, पोलीस निरीक्षकांना आदेश

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षकांना एका नव्या कामाला जुंपले आहे. रात्री अकरापर्यंत ठाण्यात बसा, घरी जाताना हद्दीतील...

‘फ्लिपकार्ट’ हत्यारे खरेदी प्रकरण : पुन्हा सात तलवारी जप्त

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर ‘फ्लिपकार्ट’च्या आधारे हत्यारांच्या ऑनलाईन खरेदीप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने आज बुधवारी पुन्हा नागेश्वरवाडी येथील कुरिअर कंपनीच्या गोडाऊनवर छापा मारून पुन्हा सात तलवारी...

पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास निलंबनाच्या कारवाईचा इशारा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर शहरात वारंवार पाणीटंचाईच्या वाढत्या तक्रारींमुळे दोन दिवसांऐवजी प्रशासनाने तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला. परंतु त्यानंतरही पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही. जुन्या शहराचा...

उमरगा (रेतू) पाटी जवळ भरधाव वेगातील ओमिनी पलटी होऊन अपघात

सामना प्रतिनिधी । जळकोट शिरुर ताजबंद - मुखेड राज्य महामार्गावर भरधाव वेगात निघालेली ओमिनी गाडी रस्ता सोडून पलट्या खात शेजारच्या शेतात जाऊन पडल्याने मोठा अपघात...

दीड लाखासाठी विवाहितेला दिले हिटरने चटके

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर अवघ्या दहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेस दीड लाखासाठी पतीसह सासरकडील मंडळींनी छळ करीत अक्षरश: हिटरने चटके देत धारदार शस्त्राने वार करून...