संभाजीनगर

तेरणा नदीपात्रात अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला

सामना प्रतिनिधी।औराद शहाजानी निलंगा तालुक्याच्या तेरणा नदीपात्रात बुधवारी पुन्हा अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. बुधवारी तगरखेडा शिवारातील नदीपात्रातील...

मुले पळवल्याच्या अफवेने शाळेत पालकांचा गोंधळ

सामना प्रतिनिधी। वडवणी मुले पळवणाऱ्या टोळक्याने जिल्हा परिषद शाळेतील काही मुलांना पळवून नेल्याच्या अफवेमुळे पालकांनी शाळेत गोंधळ घाटल्याची घटना माजलगांव तालुक्यातील दिंद्रुड येथे घडली आहे. दिंद्रुड...

दवाखान्यात जाण्यासाठी निघाली, तीन लेकरांसह गायब झाली

सामना प्रतिनिधी । लातूर निलंगा शहरातील पेठ भागातील विवाहिता दोन दिवसापासून गायब झाली आहे. आजारी मुलाला निलंगा येथील शासकिय दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी म्हणून ती घराबाहेर...

नाल्यात वाहून गेलेला मजूर सापडला

सामना प्रतिनिधी। संभाजीनगर मंगळवारी झालेल्या तुफानी पावसात नाल्यात वाहून गेलेल्या मजूराचा मृतदेह सापडला आहे. भगवान मोरे असे त्याचे नाव आहे. मोरे मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा...

शकील कुरेशीने बळकावलेले गोडाऊन अखेर रिकामे

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर कैसर कॉलनीतील शकीलकुरैशी व त्याच्या टोळक्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचे सहकारी ग्राहक संस्थेचे बळकावलेले गोडाऊन मंगळवारी जिन्सी पोलिसांच्या साक्षीने ग्राहकसंस्थेच्या...

तरुणीवर अत्याचार करणाऱ्या पोलिसाला कोठडी

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर लग्नाचे आमिष दाखवून लिव्ह इनरिलेशनशिपमध्ये राहून तरुणीवर एक वर्ष अत्याचार करणारा पोलीस कर्मचारी अमोल सोनटक्के यास पोलिसांनी अटक केली. त्याला मंगळवारी...

प्रियकराच्या मदतीने पतीवर प्राणघातक हल्ला

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर प्रियकरासह घरात गप्पागोष्टी करीत बसलेली असताना अचानक पती घरी अवतरला. पतीने जाब विचारताच पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीवर प्राणघातक हल्ला करून प्रियकरासह...

थकीत वेतनासाठी शिवसैनिकाचा खून

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर सिडकोतील डेटा सर्व्हिसेस कन्सलटिंग इंजिनियर्सचे श्रीहरी चौधरी व त्याचा साथीदारांनी थकीत वेतनासाठी कार्यालयप्रमुख आणि शिवसेनेचे गटनेते संतोष फुलपगार यांचा खून करून...

वादळी वाऱ्यासह पावसाने वैजापूर, नेवरगावला झोडपले

सामना प्रतिनिधी । वैजापूर/नेवरगाव वैजापूर : शहरासह आसपासच्या परिसराला मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले. या घटनेत इंगळे वस्तीवर हाहाकार उडाला. वादळी वाऱ्याने ३...

शहरात धो धो पाऊस; एक जण वाहून गेला

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर मृग नक्षत्र लागल्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाने सोमवारी तुरळक, तर मंगळवारी धुवाधार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह मंगळवारी रात्री धो धो पाऊस...