संभाजीनगर

मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या वतीने २४ जून रोजी भव्य राज्यस्तरीय मेळावा

सामना प्रतिनिधी, नांदेड ७९ वर्षांची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न राज्यातील ३५४ तालुका अध्यक्षांचा आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा मेळावा आणि आदर्श तालुका आणि जिल्हा...

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाचे पैसे घेऊन चोरट्यांचा पोबारा

अभय मिरजकर, लातूर सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाचेच पैसे पळवण्यात आल्याची घटना लातूर शहरात घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अय्युब महेताब शेख (वय...

माजलगावात अर्धनग्न आंदोलन

सुधीर नागापुरे, माजलगाव जामनेर तालुक्यातील वाकडी येथील घटनेच्या निषेधार्थ मातंग बचाव कृती समितीचे वतीने मंगळवारी तहसीलवर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर...

मृग नक्षत्रातही पाऊस न पडल्याने पेरण्या खोळंबल्या

सामना ऑनलाईन । नेवरगाव गंगापूर तालुक्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या. रोहिणी नक्षत्रापाठोपाठ अर्धे मृग नक्षत्र झाले तरी पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. गंगापूर तालुक्यात गेल्या...

लिंगबदलानंतर ललित साळवे कर्तव्यावर रुजू

सुधीर नागापुरे, बीड संपूर्ण महाराष्ट्रात मागील काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्यातील माजलगाव पोलीस ठाण्यातील महिला पोलीस ललिता साळवे मोठ्या प्रशासकीय लढाई लढत होती. ललिता...

दुसरी मुलगी झाली, मिरवणुकीने आणले घरी

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर २१ व्या शतकाकडे वाटचाल करीत असताना आजही मुलगाच पाहिजेचा हट्ट कायम आहे. परंतु दुसरीही मुलगीच झालेली असताना नाराज न होता तिची...

पावसाची जोरदार हजेरी

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर पावसाळा सुरू झाल्यानंतर तब्बल ११ दिवसांनंतर पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली. रात्री पावसाने शहरवासीयांची चांगलीच धांदल उडाली. खरेदीसाठी शेकडो कुटुंबे बाजारपेठेत...

प्राणिसंग्रहालयातील कामांसाठी दहा कोटींची तरतूद

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाच्या डीपीआरमधील आवश्यक कामे हाती घेण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले...

कोचिंग क्लास चालकांचे पितळ उघडे, होर्डिंगवर विद्यार्थ्यांचे गुण वाढवले

सामना प्रतिनिधी । राणीसावरगाव लातूर, नांदेड, परभणी शहरांपाठोपाठ कोचिंग क्लासेसचे लोण आता ग्रामीण भागात ही पसरलेले दिसत असून कोचिंग क्लासेसच्या गोंडस नावाखाली खाजगी शाळेतील शिक्षक...

पाझर तलावात बुडून दोन भावांचा मृत्यू

सामना ऑनलाईन।अंबाजोगाई शौचानंतर पाण्यात उतरलेल्या दोन भावंडाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातीत मुर्ती शिवारात घडली आहे. असुन बर्दापूर पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्युची नोंद करण्यात...