संभाजीनगर

महिकोचे संस्थापक, प्रसिद्ध उद्योगपती बद्रिनारायण बारवाले यांचे निधन

सामना प्रतिनिधी, जालना हिंदुस्थानातील बियाणे क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे प्रसिद्ध उद्योगपती, महिको उद्योग समूहाचे संस्थापक तसेच मराठवाडा मुक्तिसंग्रामातील लढवय्ये डॉ. बद्रिनारायण बारवाले यांचे आज मुंबईत...

सरसकट कर्जमाफीसाठी चुलबंद आंदोलन, शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

सामना प्रतिनिधी । माजलगाव सरकारने घोषित केलेल्या तत्वत: कर्जमाफीला विरोध करत बीडमधील माजलगाव तालुक्यातील आडगांव येथे शेतकऱ्यांनी चुलबंद आंदोलन पुकारले आहे. राज्य सरकारने ३० जुनपर्यंत...

लग्नानंतरही प्रेमसंबंध ठेवणाऱ्या बहिण आणि प्रियकराची भावाने केली हत्या

सामना प्रतिनिधी । नांदेड भावाने बहिण आणि तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना भोकरमध्ये घडली आहे. पुजा जेठ्ठीब्बा वर्षैवार (२२, रा. भोकर) आणि तिचा...

‘चीट’ करणाऱ्या चिटफंडच्या संचालकांना अटक

सामना प्रतिनिधी । नांदेड एका वर्षात रक्कम दुप्पट करुन देण्याच्या आमिषापोटी अनेकांना गंडा घालणाऱ्या साई चिटफंडच्या दोन संचालकांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी भाग्यनगर पोलिसांनी...

नांदेड जवळ झालेल्या अपघातात तीन जण ठार

सामना ऑनलाईन । नांदेड शनिवारी पहाटे नांदेड जवळ बिलोली येथे कार आणि जीपची धडक होऊन तीन जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. या...

शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय समृध्दी महामार्गासाठी त्यांची जमीन घेणार नाही!

सामना प्रतिनिधी । जालना शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय समृध्दी महामार्गासाठी त्यांची जमीन घेणार नाही, असे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. समृध्दी महामार्गाविषयी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...

वीज बिलाच्या ३ लाख रुपयांचा अपहार

सामना प्रतिनिधी । नांदेड महावितरण कंपनीच्या वीजेच्या बिलांची ३,०३,३५५ रु. एवढी रक्कम ग्राहकांनी नियमानुसार जमा केली होती. मात्र कंपनीच्या नांदेड शहर उपविभातील कर्मचारी उत्तम गंगाधर...

विद्यार्थ्याचे शिक्षकाने केस ओढून धक्काबुक्की केल्याच्या सीसीटीव्हीचे सत्य

प्रकाश वराडे, सिल्लोड सिल्लोडमधील एका शाळेतील सीसीटीव्हीची दृश्य सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. या सीसीटीव्हीमध्ये शाळेचा मुख्याध्यापक एका विद्यार्थ्यावर जोरजोरात ओरडत असून त्याचे केस खेचत...

मराठवाड्यावर कोरड्या दुष्काळाचं सावट

सामना ऑनलाईन,संभाजीनगर मराठवाड्यातील ८ जिल्ह्यामधील फक्त नांदेड जिल्ह्यातील काही तालुके वगळता इतर सर्वत्र पाऊस अगदी नगण्य झाला आहे. काही शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या असून त्यांच्यावर दुबार...