संभाजीनगर

शिवसेनेच्या वतिने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी महामोर्चा धडकणार

सामना प्रतिनिधी । मानवत पाथरी विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी शिवसेनेच्या वतिने खासदार सजंय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी महामोर्चा उद्या सोमवार, २३ रोजी सकाळी १० वाजता...

”आमदार, खासदारांवर संघटीत गुन्हे दाखल करून फासावर चढवा”

सामना प्रतिनिधी । बीड पंडित नेहरूंपासून मोदी सरकारपर्यंत जाणिवपूर्वक शेतीमालाचे भाव पाडून उद्योगपतींना स्वस्तात स्वस्त शेतीमाल आणि मजूर पुरवणाऱ्या आमदार, खासदारांवर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हे...

उन्हाळी सुट्टयांत जादा बसेस धावणार

सामना प्रतिनिधी । परभणी परीक्षा संपल्यानंतर शाळांना लागलेल्या सुट्ट्या, बाल गोपाळांची मामाच्या गावाला जायची घाई अथवा विवाह समारंभात सहभागी होण्यासाठी करावा लागणारा प्रवास आदींसह विविध...

मोबाईलच्या जुन्या बॅटरीसोबत चुकूनही असे करू नका, हे जीवावर बेतू शकते

सामना प्रतिनिधी । नांदेड मोबाईलची जुनी बॅटरीही जिवघेणी ठरू शकते हे नांदेडमधील घटनेकडे पाहून म्हणू शकतो. नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील बौद्धपुरामध्ये राहत्या घरी मोबाईल फोनची...

ऑटोमोबाईल्स-कुशनच्या दुकानास आग, लाखोंचे नुकसान

सामना प्रतिनिधी । लातूर येथील निलंगा - लातुर रस्त्याच्या शेळगी मोडवर असलेले दत्ता विठ्ठल येडते आणि त्यांचे चुलत बंधु संभाजी वामन येडते यांचे 'माऊली ऑटोमाईल्स'...

रत्नपुरात पाण्यावरून दंगल

सामना प्रतिनिधी । रत्नपूर शहराला महिन्यातून केवळ दोन वेळा पाणीपुरवठा होत असल्याने शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठा मुबलक व सुरळीत करावा, यासाठी...
exam_prep

कॉपी पकडताच विद्यार्थ्याने दिली आत्महत्येची धमकी!

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर बी.एड. परीक्षेत कॉपी पकडताच परीक्षा केंद्रात एका विद्यार्थ्याने आत्महत्येची धमकी देत सरळ परीक्षा केंद्रातून पळ काढल्याने खळबळ उडाली आहे. घाबरलेल्या महाविद्यालय...

हुश्श… कचराकोंडी फुटली!

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली कचराकुंडी अखेर फुटली आहे. महानगरपालिकेने रस्त्यावर पडलेला कचरा उचलण्याची मोहीम शनिवारपासून सुरू केली. दिवसभरात बायोकेमिकलची...

‘ऑनलाईन शॉपिंग’मधून पोलिसांनी लावला खुन्याचा शोध

सामना ऑनलाईन । धाराशीव ऑनलाईन विक्री झालेल्या १८ हजार कुर्त्यांच्या साहाय्याने पोलिसांनी खुन्याचा शोध लावल्याची घटना धाराशीव येथे घडली आहे. यामुळे २०१५ मध्ये झालेल्या एका...

वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रादेशिक आरक्षणाचा फटका

उदय जोशी, बीड वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याना प्रादेशिक आरक्षणाचा सामना करावा लागत आहे. सरकार पश्चिम महाराष्ट्रात वैद्यकीय जागा भरभरून देत असताना मराठवाडा आणि विदर्भाच्या...