संभाजीनगर

सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा, शेतीमाल खरेदी केंद्राच्या शुभारंभाचा ड्रामा

सामना प्रतिनिधी । कड़कणी शासनाच्या हमी भावाने खरेदी करण्यात येत असलेल्या सोयाबीन, उडीद, मूग खरेदीचा शुभारंभ चार दिवसापूर्वी कड़कणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आ.आर.टी देशमुख...

नवलचंद जैन याला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

सामना प्रतिनिधी । नांदेड वीज वितरण कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १४ जणांकडून ५० लाखांपेक्षा जास्त पैसे उकळणाऱ्या नाशिकच्या नवलचंद जैन याला नांदेडच्या सहाव्या प्रथमवर्ग...

भुसावळजवळ पिस्तुलचा धाक दाखवत पेट्रोलपंप लुटला

सामना ऑनलाईन । भुसावळ मुक्ताईनगर महामार्गावरील बोहर्डी गावाजवळ असलेले पेट्रोल पंप आज पहाटे पाचच्या सुमारास दरोडेखोरांनी लुटले. दुचाकीवरून आलेल्या तीन दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत पेट्रोल...

शेतकऱ्याच्या आत्महत्येस जबाबदार तहसीलदार गजानन शिंदे निलंबित

सामना ऑनलाईन । हिंगोली शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियाच्या अर्जाचा गांभीर्याने विचार न केल्याने मयत शेतकऱ्याच्या मुलाच्या आत्महत्येस जबाबदार ठरल्या प्रकरणी हिंगोलीचे तहसीलदार गजानन शिंदे यांना विभागीय...

वीज मंडळात नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणारा नाशिकचा जैन पोलिसांना शरण

सामना प्रतिनिधी, नांदेड नाशिक येथे वीज वितरण कंपनीत नोकरीला लावतो असे सांगून नांदेडमधील बंटी-बबलीने १४ जणांना तब्बल ५० लाख ५० हजारांचा गंडा घातला होता. यातील...

कर्जमाफी लांबणीवर, आणखी १५ दिवसांचा कालावधी

सामना ऑनलाईन । धाराशीव राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी अंमलबजावणीसाठी अनेक अडचणी निर्माण होत आहे. या अडचणीत वाढ होत कर्जमाफीला आणखी १५ दिवस लागणार असल्याचे...

शारीरिकदृष्ट्या अपात्र ठरलेल्या पोलिसांना २०० रूपयांचा दंड

सामना प्रतिनिधी । नांदेड शारीरिकदृष्ट्या अपात्र ठरलेल्या नांदेड जिल्ह्यातील २३ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी २०० रुपये दंडाची नोटीस पाठविली आहे. नांदेड जिल्ह्यात...

दरवर्षी खड्डे पडणार, डिसेंबरमध्ये बुजवणार – चंद्रकांतदादा पाटील

सामना ऑनलाईन । नांदेड राज्यातील रस्त्यांचे नियोजन साफ चुकले आहे. रेतीच्या ट्रकमुळे हे खड्डे पडतात. पण दरवर्षी असे खड्डे पडणार आणि डिसेंबरपर्यंत ते बुजवणार अशी...

कसा जगेल शेतकरी? बोंड अळीने केला दोन हजार कोटीचा कापूस फस्त!

उदय जोशी सामना । बीड कधी भीषण दुष्काळ!, कधी गारांचा पाऊस!, कधी बोगस बियाणे तर कधी बोंडअळीचा प्रादुर्भाव. संकट कोणतेही येवो नुकसान होते शेतकऱ्यांचे, बळी...

शौचालय बांधा नाहीतर शाळा सोडते, मुलीचे ‘बंड’ यशस्वी

सामना ऑनलाईन । यवतमाळ बालहट्ट व राजहट्टापुढे कुणाचे काहीही चालत नसते, असाच एक प्रकार यवतमाळ येथे घडला आहे. चौथ्या वर्गात शिकणार्‍या श्‍वेताने वडिलांपुढे शौचालयासाठी ’बंड’...