नागपूर

murder-knife

दुकानातील मांस पळवल्याने कुत्र्याच्या पाठीत सुरा खुपसला!

दुकानातील मांस पळवल्याने एका विक्रेत्याने कुत्र्याच्या पाठीत सुरा खुपसल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा इथे घडली. वरोरा शहरातील मटण मार्केटमध्ये सुरू असलेल्या एका दुकानातून कुत्र्याने...

कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या घरावर महापालिकेचा बुलडोजर

कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या घरावर नागपूर महापालिकेने मंगळवारी बुलडोजर बढवला. अतिक्रमण विरोधी पथकाकडून आंबेकरच्या घराचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली.
dhaba

ढाब्यावरून ‘ते’ परतलेच नाही, अज्ञाताने केली हत्या

प्रकाश बालगोविंद जैस्वाल यांची आज पहाटेच्या सुमारास निर्घुण हत्या करण्यात आली.

चंद्रपूरातील कोळसा घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल

लघु व मध्यम उद्योगांना मंजूर झालेला कोळसा वाहतुकदारांनी खुल्या बाजारात विकण्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी सात दिवस तपास करून मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे....

चिमूरच्या शाळेत विद्यार्थिनींना अमानुष शिक्षा करणाऱ्या मुख्याध्यापिकेची बदली

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरमधील मुलींच्या निवासी शाळेत 38 मुलींना अमानुषपणे दंडबैठकांची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेची सोमवारी तातडीने गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा इथे बदली करण्यात आली. या प्रकरणाच्या...
chandrashekhar-azad-bhim-ar

संघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद

आम्ही संविधानाला मानणारे आहोत. संविधान माणसाला जोडण्याचे काम करते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मनुस्मृतीला मानतो.

गडचिरोलीतील कुलकुली गावात महिलांचा दारुभट्टांवर हल्ला; बेकायदा भट्ट्या उद्ध्वस्त

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील कुलकुली या गावातील महिलांनी गावाजवळील जंगल परिसरातील बेकायदा दारुभट्ट्यावर हल्ला चढवला.

चिमूरच्या शाळेतील अमानूष प्रकार; पायाला सूज येईपर्यंत विद्यार्थिनींना बैठकांची शिक्षा!

विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी कधीकधी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिक्षा देण्यात येतात. मात्र, अनेकदा या शिक्षा अमानूष असतात. त्या सहन करणे विद्यार्थ्यांच्या सहनशक्तीपलीकडचे असते.