नागपूर

वांद्र्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे देण्यासाठी १५ दिवसांत बैठक

सामना प्रतिनिधी । नागपूर वांद्रय़ातील शासकीय वसाहतीतील कर्मचाऱयांना माफक दरात कायमस्वरूपी घरे देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी १५ दिवसांत बैठक घेतली जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत...

रस्ते अपघातांत महाराष्ट्र तिसरा

सामना प्रतिनिधी,नागपूर नॅशनल क्राइम रेकॉर्डच्या अहवालावरून रस्ते अपघात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. यंदाच्या वर्षात जानेवारी ते मार्च महिन्यांत राज्यात ९ हजार २४३ अपघात झाले....

शेतकऱ्यांना फसवून साडेपाच हजार कोटींचा कर्जघोटाळा

सामना प्रतिनिधी । नागपूर परभणीतील गंगाखेड साखर कारखान्याचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी २२ बोगस कंपन्या स्थापन करून त्यामार्फत २६ हजार शेतकरी व बँकांची कोटय़वधी रुपयांची...

शिवरायांचा अवमान! भाजपला ‘भलता’च महागात पडला… सपशेल माफी!!

सामना प्रतिनिधी । मुंबई अरबी समुद्रातील नियोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीवरून मंगळवारी विधानसभेत जोरदार रणकंदन झाले. स्थगन प्रस्तावाद्वारे शिवस्मारकाचा विषय उपस्थित केला जात असतानाच...

मनुवाद गाडा अन्यथा देशाचे तुकडे – भुजबळ

सामना प्रतिनिधी । नागपूर विकास दिसत नसल्याने निवडणुकांच्या तोंडावर दंगे भडकवून विजय साकार केले जात आहे. आताच मनुवाद गाढला गेला नाही तर पुन्हा जुने दिवस...
atul-bhatkhalkar-bjp

भाजप आमदार भातखळकरांकडून शिवाजी महाराजांचा घोर अपमान, शिवसेनेसह विरोधक आक्रमक

सामना ऑनलाईन । नागपूर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित स्मारकाची उंची कमी करण्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. पृथ्वीराज चव्हाण यांनी...

पत्नीच्या हत्येसाठी पती तुरुंगात, पण पत्नी जिवंतच!

सामना ऑनलाईन । नागपूर नागपूरमध्ये ग्रामीण पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे एका पतीची तुरुंगात विनाकारण रवानगी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. रामटेक पोलिसांच्या हद्दीतील हा प्रकार उघडकीस आला...

प्रत्येक तालुक्यात मराठी भाषा कार्यालय स्थापन करा!

सामना प्रतिनीधी, नागपूर मराठी भाषेचा शासकीय कामकाजातील वापर वाढविण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या मराठी भाषा समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या समितीने सर्व प्राथमिक...

दूध प्रश्नावरून धस आणि मुंडे यांच्यात जुंपली, कामकाज तहकूब झाल्यानंतरही बाचाबाची

ब्रिजमोहन पाटील, नागपूर दूध उत्पादक शेतकऱ्याला प्रति लिटर ५ रुपये अनुदान मिळावं या मागणीसाठी राज्यभर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या...