नागपूर

चंद्रपूरमध्ये खासगी बसमधून आलेल्यांच्या हातावर ‘पुणे रिटर्न-घरी बसा’ शिक्के नाहीत

खासगी ट्रॅव्हल्सने आज शहरात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना मात्र मोकळे सोडल्याचे धक्कादायक चित्र पुढे आले आहे.

…म्हणून सीमेवर लागल्या वाहनांच्या रांगा

बंदीमुळं जड वाहतूक पूर्णपणे थांबली असून, रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. 

पोलिसांच्या भीतीने दारू वाहून नेणारी गाडी सुसाट, अपघातात 1 ठार

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती-वरोरा दरम्यान टाकळी फाट्यावर रात्री एका स्विफ्ट गाडीचा अपघात झाला.

…तर लोकांना जबरदस्ती घरात बसवावे लागेल, तुकाराम मुंढे यांचा इशारा

जर नागरिकांनी बाहेर पडणे कमी केले नाही तर आम्हाला लोकांना जबरदस्तीने घरात बसवावे लागेल, असा इशारा नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

छत्रपती शिवरायांबाबत शिवराळ भाषा वापरणाऱ्याला मारहाण प्रकरणी शिवप्रेमींवर चंद्रपुरात गुन्हा दाखल

सोशल मीडियावर सतत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या, आणि औरंगजेबास साहेब बोलणाऱ्या एका व्यक्तीला शिवप्रेमींनी चांगलाच चोप दिला....

#corona पोलीस जवान म्हणतो लग्नाला येऊ नका, लग्न पुढे ढकलले आहे!!

चंद्रपूर येथील एका पोलीस जवानाचे लग्न जुळले. लग्नापूर्वी होणारे सर्व सोपस्कारही उरकले गेले.

शिवरायांचा अपमान करणाऱ्या, औरंगजेबला साहेब बोलणाऱ्याला शिवप्रेमींनी चोपले, संभाजीराजेंचाही फुल्ल सपोर्ट

सोशल मीडियावर सतत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या, आणि औरंगजेबास साहेब बोलणाऱ्या एका व्यक्तीला शिवप्रेमींनी चांगलाच चोप दिला...

शपथपत्रात खोटी माहिती देणे भोवले; नगराध्यक्ष कासम गवळी विरुद्ध अदखलपात्र गुन्हा

मेहकर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत खोटी माहिती दिल्याप्रकरणी नगराध्यक्ष कासम गवळी यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक...
Coronavirus scare

कोरोना अलर्ट : जिल्ह्यात विदेशातून आलेले 42 नागरिक ‘होम क्वारंटाईन’

जिल्ह्यात एकूण 42 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे.

कोरोना संशयित दोघा विदेशी नागरिकांची रवानगी लोणारच्या आयसोलेशन कक्षात

कोरोना व्हायरस प्रभावित दोन संशयितांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिक आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. लोणार येथे बाहेर देशातून आलेले दोघे कोरोना व्हायरस संशयित असून...