नागपूर

संपातील माणुसकी! डॉक्टर दाम्पत्याचा शेतकऱ्यांवर मोफत उपचार

सामना प्रतिनिधी । नागपूर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यात एक जून पासून शेतकरी संपावर गेला आहे. या संपाच्या काळात शेतकरी कुटुंबाला आजार झाल्यास त्यांची गैरसोय होऊ...

एका अनोख्या विवाह सोहळ्याची गोष्ट…

सामना ऑनलाईन । अमरावती दोन जिवांचे जन्मोजन्मीचे मिलन असलेल्या विवाह सोहळ्याच्या दिवशी वर वधुने विवाहासोबतच जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन विवाह सोहळा परिसरातच वृक्षारोपण करुन...

भाषण बंद करा, दुधाला भाव द्या; केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या सभेत राडा

सामना प्रतिनिधी । नागपूर भाषणबाजी बंद करा, लिटरमागे दुधाला ४० रूपये भाव द्या, सातबारा कोरा करा, अशी मागणी करत एका शेतकऱ्याने केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंग...

खंडणीखोर तोतया पोलिसांच्या टोळीला अटक

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर चंद्रपूरमध्ये जिल्ह्यामध्ये दारूबंदीचा फायदा घेत खंडणी वसूल करणाऱ्या तोतया पोलिसांच्या टोळीला सावली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी स्कॉर्पियो गाडीसह टोळीतील एक...

केंद्रीय कृषीमंत्री शनिवारी नागपूर दौऱ्यावर

सामना प्रतिनिधी । नागपूर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्‍याण मंत्री राधामोहन सिंग शनिवारी (३ जून) रात्री ९.३० ला नागपुरात येत आहेत. सिंग यांच्यासह केंद्रीय सामाजिक...

ग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

सामना प्रतिनिधी । नागपूर शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संप पुकारला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यामागे विरोधकांची फूस असल्याचे वक्तव्य करीत आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी मुख्यमंत्री असंवेदनशील...

विदर्भातील शेतकरीही रस्त्यावर

सामना प्रतिनिधी । नागपूर शेतकरी संपावर जाण्याच्या आंदोलनाला विदर्भातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. वर्धा येथे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध ओतले तर नागपूरजवळ भाजीपाल्याचा ट्रक कार्यकर्त्यांनी...

वर्धा: पावसात हजारो क्विंटल तूर भिजली

वर्धा - बुधवारी झालेल्या पावसात हजारो क्विटल तूर पाण्यात भिजली आहे. शेतकऱ्यांची तूर तसेच शासनाने खरेदी केलेल्या तुरीचाही यात समावेश आहे . व्यवस्थापन ६...

बच्चू कडू यांचा सरकारवर ‘प्रहार’, शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा

अरुण जोशी । अचलपूर बळीराजाला संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला भाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी आजपासून संपावर जात आहे. या संपाला अमरावती...

शेतकरी १ जूनपासून संपावर जाणार

सामना प्रतिनिधी । नागपूर महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांनी १ जूनपासून राज्यव्यापी शेतकरी संप पुकारला आहे. विदर्भातील शेतकरी संघटनाही या संपाला समर्थन देत आंदोलनात सहभागी होणार आहेत....