नागपूर

nitin-gadkari

सीमेंट कंपन्यांना वठणीवर आणू!: गडकरी

सामना ऑनलाईन । नागपूर भरमसाठ किंमत वसुलणाया सीमेंट कंपन्यांना वठणीवर आणू. त्यासाठी सरकारी सीमेंट कंपन्या सुरू केल्या जातील’, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी...

यंदा अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीचे संकट

सामना ऑनलाईन । बुलडाणा यंदा राज्याला अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीच्या संकटाचा सामना करावा लागेल. जेमतेम पिक आल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होईल. रोगराईमुळे राज्यात सार्वजनिक...

तीन शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

सामना ऑनलाईन, मुंबई यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यातील डोल्हारी येथील एकाच कुटुंबातील तीन शेतकऱ्यांनी शेतीच्या वादातून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षाबाहेर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने...

शेतकऱ्याच्या जाळ्यात ‘श्रीनिवास’ अडकला, विजेचा धक्का लागून मृत्यू

सामना प्रतिनिधी । नागपूर बेपत्ता असलेल्या उमरेड कऱ्हांडला येथील अभयारण्यातील जय वाघाचा छावा श्रीनिवास पवनी जवळच्या जंगलात आज मृतावस्थेत सापडला आहे. विजेचा धक्का लागल्यानं त्याचा...

अखेर अरुण गवळी तुरुंगाबाहेर येणार!

सामना ऑनलाईन । नागपूर अंडरवर्ल्ड डॉन आणि माजी आमदार अरुण गवळी १४ दिवसांसाठी तुरुंगाबाहेर येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गवळी यांचा फर्लो अर्थात...

गोंदिया: हेलिकॉप्टर कोसळले, २ वैमानिक ठार

सामना ऑनलाईन । गोंदिया गोंदियातील बिरसीमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने राजीव गांधी विमान प्रशिक्षण केंद्रातील दोन वैमानिकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ९ वाजता प्रशिक्षणादरम्यान हा अपघात...

माजी रणजीपटू अमोल जिचकारची आत्महत्या

सामना ऑनलाईन, नागपूर विदर्भ क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या अमोल जिचकार या रणजीपटूने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अमोल जिचकार याने...

गोंदियात स्फोटके जप्त, घातपाताचा प्रयत्न उधळला

सामना प्रतिनिधी । गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यात पोलिसांनी स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. नक्षलवाद्यांना घातपातासाठी स्फोटकांचा साठा करुन ठेवला होता. हा साठा पोलिसांनी...

तूरडाळ खरेदीसाठी बच्चू कडू यांचे ठिय्या आंदोलन

सामना ऑनलाईन । अमरावती अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडद्वारे तूर खरेदी केंद्र सध्या बंद करण्यात आलं आहे. तसेच बाजार समितीमध्ये अमरावती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा...

झोटींग समितीच्या आदेशावर खडसेंचा आक्षेप

सामना प्रतिनिधी । नागपूर भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती झोटींग समितीच्या कार्यकक्षेवर माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी नोंदविलेल्या आक्षेपावर अंतिम निर्णयाच्यावेळी मत देण्याच्या...