नागपूर

दलित-आदिवासींना शिक्षणापासून वंचित ठेवणे म्हणजे मनुस्मृती लागू करणे!

महेश उपदेव, नागपूर तोंडाला मडकं आणि कमरेला झाडू बांधायला लावणे म्हणजेच ‘मनुस्मृती’ लागू करणे होत नाही. आजच्या परिस्थितीत याचा विचार केला तर दलित-आदिवासी आणि ओबीसी...

यंदाचा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार सत्यपाल महाराजांना

सामना ऑनलाईन , नागपूर मारवाडी फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार समाजात लोकजागृतीचे कार्य करणारे सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांना जाहीर झाला आहे....

हायकोर्टाची प्रधान सचिवांसह ९२ जणांना नोटीस

सामना प्रतिनिधी । नागपूर एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून प्राध्यापकाची नोकरी प्राप्त करण्यासाठी न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी नागपूर खंडपीठाने प्रधान सचिव सीताराम कुंटे, उच्च आणि तंत्रशिक्षण संचालक...

मानवी इच्छाशक्तीचा चमत्कार, ९६ तासात बांधला पूल

प्रसाद नायगांवकर, यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील तेजापूर मधल्या गावकऱ्यांनी अवघ्या ९६ तासांमध्ये पूल उभा करत एकजुटीचं आणि प्रबळ इच्छाशक्तीचं दर्शन घडवलं आहे. या गावाला जगाशी जोडणारा...

दादाजी खोब्रागडे यांनी मोठी रोजगार निर्मिती केली असती

सामना प्रतिनिधी । नागपूर ‘मनरेगा’ योजनेला वर्षभरासाठी पुरेल इतका पैसा घेऊन गुजरातचा हिरे व्यापारी नीरव मोदी पळून गेला. त्याला पसार होण्यासाठी मोदी सरकारने रान मोकळे...

भाजप कार्यकर्त्यासह कुटुंबातील ५ जणांचा खून , नागपूरकर हादरले

सामना ऑनलाईन, नागपूर नागपुरात एकाच कुटुंबातील ५ जणांची निर्घृणपणे हत्या केल्याने शहरातील सगळे नागरीक हादरले आहेत. कमलाकर पोहनकर यांच्या कुटुंबातील ५ जणांचा खून करण्यात आला...

रेल्वेखाली चिरडून ३ महिला ठार; १ गंभीर

सामना ऑनलाईन, शेगाव अधिक महिन्याची शेवटची एकादशी असल्याने संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या तीन महिलांचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला असून एकजण गंभीर आहे. ही घटना...

अल्पवयीन प्रेयसीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या तरुणाला अटक

सामना प्रतिनिधी । नागपूर लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन प्रेयसीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या एका तरुणाला तसेच त्याला सदनिका उपलब्ध करून देणाऱ्या त्याच्या मित्राला नंदनवन पोलिसांनी अटक...

बुलडाण्यात शेतीच्या वादातून दोन सख्ख्या भावांची हत्या

सामना प्रतिनिधी । बुलडाणा शेतीच्या वादातून दोन सख्ख्या भावांची हत्या झाल्याची घटना जळका भंडग भागात शुक्रवारी घडली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी संध्याकाळी चौघांना अटक केली...

नागपूर विभागाचा ८५.९७ टक्के निकाल

सामना प्रतिनिधी । नागपूर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार ८ जून रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात...