नागपूर

व्हिडीओ: अकोटमध्ये मराठा मोर्चात रंगला मंगलाष्टकांचा सूर

सामना ऑनलाईन । अकोला अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये मराठा आंदोलनाचं एक वेगळं द्रुष्य पहायला मिळालं. गुरुवारी अकोटमध्ये मराठा आंदोलनात घोषणांसोबत चक्क मंगलाष्टकांचाही सूर ऐकायला मिळाला. अभिमन्यू...

बुलढाणा जिल्हा कडकडीत बंद

सामना प्रतिनिधी । बुलढाणा मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज गुरुवारी पुकारलेल्या बंदला बुलढाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बाजारपेठ संपूर्णपणे बंद...

नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पुतळयाला बांगड्यांचा हार

सामना प्रतिनिधी । नागपूर सकल मराठा समाजातर्फे गुरूवारी आयोजित नागपूर बंदला येथे चांगला प्रतिसाद मिळाला. महाल, इतवारी, गांधीबागसह बहुतांश भागात व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली....

बोदवड परिसर सिंचन योजनेच्या निधीला राज्यपालांची मान्यता

राजेश देशमाने । बुलढाणा तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव अंतर्गत बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेसाठी ६६.६६ कोटी रुपयांचा निधी सुत्राबाहेर ठेवण्यास राज्यपालांनी आज मान्यता दिली...

मराठा आरक्षण : मेहकरात शिवसेना आमदाराचे मुंडन

प्रदीप जोशी । मेहकर मेहकरात शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी गुरुवारी मुंडन करून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. जिजाऊ चौकात मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व...

VIDEO: आणि अजगर ‘कानात’ अडकला ! बघा अजगराचे रेस्क्यु ऑपरेशन

सामना ऑनलाईन । चंद्रपूर एरवी अजगराच्या विळख्यात कुणी सापडला तर त्याची सहीसलामत सुटका होण्याची शक्यता फारच कमी असते. मात्र चंद्रपूरमध्ये एक अजगर असा काही अडकला,...

जिल्हाधिकारी, कृषी अधिकार्‍यांच्या तत्परतेमुळे ८४ गावातील बोंडअळी नियंत्रणात

राजेश देशमाने । बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील ८४ गावात १.७२ लाख हेक्टर क्षेत्रावर शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापुस पीक धोक्यात आले होते. मात्र, जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी...

नक्षली कारवायांमध्ये सहभागी प्राध्यापक शोमा सेन अखेर निलंबित 

सामना प्रतिनिधी । नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या प्राध्यापक शोमा सेन यांना निलंबित करीत त्यांच्या निवृत्ती...

भर दालनात कंत्राटदाराची अभियंत्याला जीवे मारण्याची धमकी

सामना प्रतिनिधी । नागपूर सावनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संघमित्रा ढोके व विद्युत अभियंता आनंद खुणे यांनी कामाची देयके न काढल्यामुळे कंत्राटदाराने जीवे मारण्याची धमकी दिली. हा...

स्व:गुणाचा शोध घेवून केलेले शिक्षण यशाच्या शिखरावर पोहचविते – अविनाश धर्माधिकारी

सामना प्रतिनिधी । बुलढाणा स्व:गुणाचा शोध स्वत: घेवून संकल्प आणि तपश्चर्या केल्यास घेतलेले शिक्षण माणसाला यशाच्या शिखरावर पोहचविते, असे प्रतिपादन करिअर गुरु म्हणून ओळख असलेले...