नागपूर

रेतीचे ट्रक सोडण्यासाठी २ लाखांची लाच मागणाऱ्या IPS अधिकाऱ्यावर गुन्हा

सामना प्रतिनिधी । नांदेड अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध वाळूचा ट्रक सोडविण्यासाठी आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी सहायक पोलीस अधीक्षक जी.विजय कृष्णन...

धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना व्याजासह रक्कम देणार, पण…

सामना ऑनलाईन । नागपूर धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले असून याप्रकरणी त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करू असे राज्य...

ताडोबा सफारीत झालं ‘माया’च्या बछड्यांचं दर्शन

सामना ऑनलाईन । चंद्रपूर ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या माया वाघिणीने पुन्हा एकदा दोन बछड्यांना जन्म दिला आहे. शनिवारी काही पर्यटक जंगल सफारी करत...

२०० रुपयात सेटिंग करणारा वाहतूक पोलीस कॅमेऱ्यात कैद

सामना प्रतिनिधी । नागपूर सिग्नल बंद असतानाही दुचाकी दामटताना पकडल्या गेलेल्याकडून २०० रुपयांची लाच घेणे एका पोलीस कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. दुचाकीचालकाने २०० रुपये लाच...

नागपूरमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट

सामना प्रतिनिधी।नागपूर नागपूर शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट असून २०११ ते २०१७ या सात वर्षांत शहरात ६८ हजार २१८ लोकांना कुत्रा चावल्याची धक्कादायक माहिती समोर आली...

शेतकऱ्यांनी काढली शासनाची अत्यंयात्रा, ठाणेदार म्हणतात ‘जा मरा…’

प्रसाद नायगावकर । यवतमाळ बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत देण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या आंदोलकांना तिथे उपस्थित असणाऱ्या ठाणेदार यशवंत बाविस्कर यांनी 'मरुन जा', असा...
suicide

साखरपुडा झाल्यानंतरही प्रियकराचा त्रास : तरुणीची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । भंडारा दुसऱ्याशी साखरपुडा झाल्यानंतरही प्रियकर त्रास देत असल्याने एका तरुणीने विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढेच नाही तर या...

स्कूल बसेस व विद्यार्थ्यांची संख्याबाबतचे प्रतिज्ञापत्र दोन आठवड्यांत सादर करण्याचे आदेश

सामना प्रतिनिधी । नागपूर स्कूल बसेस व विद्यार्थ्यांच्या संख्येची माहिती न दिलेल्या शाळांनी यासंदर्भात दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर...

अल्पवयीन मुलांना वेगवान वाहने चालविण्यापासून कसे रोखाल – खंडपीठाचा सवाल

सामना प्रतिनिधी । नागपूर अल्पवयीन मुलामुलींना वेगवान वाहने चालविण्यापासून कसे थांबवाल? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला विचारला व विशेष उप-समितीच्या...

सात वर्षे मारहाण करीत बलात्कार करणाऱ्या तरुणाला अटक

सामना प्रतिनिधी । नागपूर सात वर्षांपासून मारहाण करीत एका तरुणीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. सनी गजभिये (३०) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी सक्करदरा...