नागपूर

नागपूरचे सिमेंटचे रस्ते निकृष्ठ, कंत्राटदारांची बिले रोखणार – महापौर

सामना प्रतिनिधी । नागपूर मुंबई महापालिकेतील रस्त्यावर भाजपवाले टीका करीत होते. भाजपची सत्ता असलेल्या राज्याच्या उपराजधानीतील नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांच्या गुणवत्तेसंबंधी आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले...

एनसीईआरटी पुस्तकात नक्षलवादी नेता किशनजीचा धडा

सामना प्रतिनिधी । नागपूर नक्षलवादी विचारसरणी आता फक्त जंगलात सक्रीय राहिलेली नाही तर शहरी भागात तर पोहोचली आहेच पण बुद्धीजीवी विद्वान मंडळींमध्येही या विचारसरणीची पाळेमुळे...

चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्याला फाशीच!

सामना प्रतिनिधी । नागपूर नागपूरमधील वाडी परिसरात चार वर्षीय बालीकेवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करणाऱया वसंत दुपारे या नराधमाची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम...

खडसे प्रकरणी न्या. झोटिंग समितीचा अहवाल लवकरच येणार

सामना प्रतिनिधी । नागपूर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर पुण्यातील भोसरीमध्ये भूखंड घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली न्या. दिनकर...

नागपूरमध्ये लहानग्यांना भीक मागायला लावणाऱ्या टोळीला अटक

सामना प्रतिनिधी । नागपूर मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये लहानग्यांना भीक मागायला लावणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. टोळीतील ३ महिलांना अटक करण्यात आली आहे. फरार झालेल्या...

पुणे: जमीन व्यवहारात खडसे दोषी, एमआयडीसीचा दावा

सामना ऑनलाईन वृत्त । नागपूर पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीन व्यवहाराप्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे दोषी असल्याचे एमआयडीसीच्या वतीने न्या. झोटींग समितीसमोर मांडण्यात आले...

वैद्यकीय अधिकाऱ्याने केले नर्सवर अत्याचार

सामना प्रतिनिधी । नागपूर बुलढाणा जिल्ह्यातील रुग्णालयातील अधिपरीचारीकेवर वैद्यकीय अधिकार्याने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पिडीत महिला ही ग्रामीण रुग्णालयात अधिपरिचारिका पदावर कार्यरत होती....

शिवसैनिकांनी विदर्भवाद्यांचा कार्यक्रम उधळला

सामना प्रतिनिधी । नागपूर विदर्भ राज्याच्या मागणीच्या समर्थनार्थ विदर्भवादी नेत्यांनी अकोला शहरात आज महाराष्ट्र दिनाचे निमित्त साधुन काळा दिवस पाळण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवसैनिकांनी घुसून...

डॉ. श्रीपाद जोशींची कविता परिवर्तनवादी – सबनीस

सामना प्रतिनिधी । नागपूर अभिजात साहित्यातील महत्त्वपूर्ण अशी त्यांची परिवर्तनवादी कविता असून जोशी नावाने ते लिहित आहे. जोशी, देशपांडे, कुलकर्णी यांची महाराष्ट्रात अवस्था चांगली नाही,...

मेळघाटचे जंगल बॉम्बने उडवून देण्याची धमकी

सामना ऑनलाईन । मेळघाट जैवविविधतेनं समृद्ध असणारे मेळघाट जंगल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मध्यप्रदेशमधील ग्रामस्थांनी दिली आहे. जगला दिसात तर गोळी मारण्यात येईल, आमच्या आडवे...