नागपूर

महापालिकेचा स्ट्रीट एलईडी लॅम्प खरेदी घोटाळा, कॉन्ट्रक्टरची बीलं थांबविण्याचे आदेश

महेश उपदेव । नागपूर महापालिकेच्या स्ट्रीट एलईडी लॅम्पस खरेदीमध्ये शंभर कोटी रूपयांच्या घोटाळयाप्रकरणी नागपूर खंडपीठाने बुधवारी पुढील आदेशापर्यंत कॉन्ट्रक्टरची देयके (बील) थांबविण्याचे आदेश दिले आहेत....

५० लाखांची रोकड घेऊन मुंबईत येणारी मुस्लिम टोळी ताब्यात

सामना प्रतिनिधी । बुलढाणा/खामगाव हरियाणा येथून मुंबई येथे नेत असलेल्या सुमारे ५० लाख रुपयांच्या नव्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. ही कारवाई २७ जून रोजी सकाळी...

लाचेची तक्रार केल्याने पोलिसाने केले फिर्यादीचे अपहरण

प्रसाद नायगांवकर, यवतमाळ लाचेची तक्रार केल्याचं कळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षकाने तक्रारदाराचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमधील मारेगावात घडली आहे. राहुलकुमार राऊत असं या पोलीस निरीक्षकाचे...

पीककर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला अटक

सामना ऑनलाईन । नागपूर पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करणारा दाताळा येथील सेंट्रल बँकेचा शाखाधिकारी राजेश हिवसे याला अटक करण्यात आली आहे. महिलने दिलेल्या फिर्यादीवरुन बँक...

पीककर्जासाठी शरीरसुखाची मागणी; शाखाधिकारी निलंबित

सामना ऑनलाईन । मलकापूर पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करणारा दाताळा येथील सेंट्रल बँकेचा शाखाधिकारी राजेश हिवसे आणि त्याला मदत करणारा शिपाई मनोज चव्हाण यांना...

यवतमाळ जिल्ह्यात भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

प्रसाद नायगावकर । यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे स्कॉर्पियोला भीषण अपघात झाला असून त्यात दोन महिला आणि एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात सहा...

धर्म कोणताही असो प्रत्येक हिंदुस्थानीचा डीएनए एकच!

सामना प्रतिनिधी । नागपूर 'मुसलमानांनी सातशे वर्ष प्रयत्न करुन देखील हिंदुस्थानला मुस्लिम राष्ट्र नाही बनवू शकले. मात्र त्यांनी पंधरा वर्षात इराण, १७ वर्षात इराकला मुस्लिम...

पाच जणांची हत्या करणाऱ्या पालटकरला ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी

सामना प्रतिनिधी । नागपूर नागपुरातील भाजप कार्यकर्ते कमलाकर पवनकर यांच्या कुटुंबातील ४ जणांचा आणि पोटच्या मुलाचा निर्घृणपणे खून करणारा क्रूरकर्मा विवेक पालटकर याला प्रथम श्रेणी...

एकतर्फी प्रेमातून तरुणीला जिवंत जाळले, तरुणीचा मृत्यू

सामना ऑनलाईन, वाशिम एकतर्फी प्रेमातून एका निष्पाप तरुणीचा निष्कारण बळी गेला आहे. रवी भालेराव नावाच्या तरुणाने लग्न करण्यास नकार दिल्याने या मुलीला जाळून मारले. ही...