नागपूर

नागपूरात विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीजपुरवठा खंडीत

सामना प्रतिनिधी । नागपूर नागपूरामध्ये रविवारी सायंकाळच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून, वेगवान...

खासगी बस दरीत कोसळून ४ ठार, ३० जखमी

सामना प्रतिनिधी । नागपूर नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर शेडगाव पाटीजवळ खासगी बसला झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला...

दुचाकीला वाचवताना बस उलटली, ४ ठार ३० जखमी

सामना ऑनलाईन । वर्धा वर्धा येथे एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल बस उलटली आणि भीषण अपघात घडला. या अपघातात ४ जण जागीच ठार झाले तर...

कश्मीरची परिस्थिती चिंताजनक, संवाद आवश्यक – शदर पवार

सामना प्रतिनिधी । नागपूर कश्मीरची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. या संवेदनशील विषयावर कुठलेही राजकारण न करता सरकारने कश्मिरी घटकांशी चर्चा सुरू केली पाहिजे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी...

छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

सामना प्रतिनिधी । नागपूर भामरागड तालुक्यात महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सिमेवरील करेवाडा जंगल परिसरात शनिवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य...

चालत्या रेल्वेमधून उतरताना अपघात, महिलेचा पाय कापला

सामना प्रतिनिधी । गोंदिया चालत्या गाडीतून उतरू नका अशा सुचना रेल्वेकडून वारंवार देण्यात येत असल्या तरी अनेक जण चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करतात आणि अपघात...

राज्यातलं भारनियमन वाढण्याची शक्यता

सामना ऑनलाईन । चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील कोराडीसह अनेक ठिकाणी वीजनिर्मिती प्रकल्पातील २ संच तांत्रिक कारणामुळे बंद पडले आहेत. त्यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम होत असून, राज्यात भारनियमन...

तुरूंग अधिकारी आणि रक्षकाची हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

सामना ऑनलाईन, अमरावती अमरावतीच्या तुरूंगामध्ये एका अधिकारी आणि तुरूंग रक्षकामध्ये तुंबळ हाणामारी झाली. अगदी किरकोळ कारणावरून ही घटना झाल्याचं सांगण्यात येत आहे. जर अधिकारी आणि...
afp footer code for adgebra spice/splash ads starts here afp footer code ends here