नागपूर

नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या भाषणात ‘क्या हुआ तेरा वादा?’ गाणं वाजलं

सामना ऑनलाईन । नागपूर नागपूरमध्ये धनगर समाजाच्यावतीने आयोजित धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री...

सेल्फी जीवावर बेतला, दोन तरुणांचा धरणात बुडून मृत्यू

सामना प्रतिनिधी । नागपूर बोर धरणात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. एकाचा पाय घसरला तर त्याला पकडायला दुसरा गेला असता दोघांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली...

पत्नीने मुलीच्या मदतीने सुपारी देऊन प्राचार्य नवऱ्याला संपवले

सामना प्रतिनिधी । नागपूर एका प्राध्यापक महिलेसोबत अनैतिक संबध असल्याचा आरोप करत प्राचार्य डॉ. मोरेश्‍वर वानखडे यांना त्यांची पत्नी व मुलीनेच सुपारी देऊन संपवल्याचा धक्कादायक...

शेतकरी आत्महत्येचा देखावा सादर करताना तरूणाला गळफास

सामना प्रतिनिधी । नागपूर रामटेक या ऐतिहासिक गावात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित शोभायात्रेत शेतकरी आत्महत्येचा देखावा सादर करताना तरूणाला गळफास लागल्याने त्याचा मृत्यू झाला. गळफास लागून...

महिन्याभरात दोन वाघिणींचा शॉक लागून मृत्यू

सामना ऑनलाईन | नागपूर नागपुरात वाघिणीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अलापल्ली वनक्षेत्रामध्ये चामोर्शीजवळ मोराडा जंगलातील एका शेतामध्ये वाघिणीचा मृतदेह आढळून आला....

कीटकनाशक विषबाधा प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

सामना ऑनलाईन । यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील कीटकनाशक विषबाधा प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी विनंती राज्य सरकारने पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात शेतातील कापूस...

दोन ट्रकमध्ये दुधाची गाडी चिरडली, दोघांचा मृत्यू

सामना ऑनलाईन, यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावर एक विचित्र अपघात झाला. दोन ट्रकमध्ये एक दुधाचा टेम्पो अक्षरश: चिरडला गेला. या दुर्घटनेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला...

आरोपीची न्यायालयातच हत्या करणाऱ्या ७ जणांची जन्मठेप कायम

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली पिंटू शिर्के नावाच्या व्यक्तीची नागपूरच्या न्यायालयातच हत्या करणाऱ्या ७ जणांची जन्मठेप सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे  २००१ साली पिंटू शिर्केची विजय...

किटक नाशकामुळे मृत्यू, एसआयटीची स्थापना

सामना प्रतिनिधी । नागपूर यवतमाळ जिल्हयातील १८ शेतकरी व शेतमजुरांचा कापूस आणि सोयाबीन पिकांवर किटक नाशकाची फवारणी करताना झालेल्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापना करण्यात आली...

नागपूरचे हृदय दिल्लीला रवाना

सामना प्रतिनिधी । नागपूर आंतराज्यस्तरावर काल पहिल्यांदाच हृदय प्रत्यारोपण झाले. एका अपघातात ब्रेन डेड झालेले नागपूर रहिवासी अमित अवस्थी (४०) यांचे हृदय राजधानी दिल्ली येथे...