नागपूर

मेहूल चोक्सीवर आणखी एका फसवणुकीचा आरोप

सामना ऑनलाईन । नागपूर पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार ४०० कोटींचा घोटाळा करून परदेशात पळून गेलेल्या मेहुल चोक्सी याच्यावर आणखी एका घोटाळ्याचा आरोप झाला आहे....

नागपूर दुहेरी हत्याकांडातील आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी

सामना प्रतिनिधी । नागपूर नागपुरातील पत्रकार रविकांत कांबळे यांच्या मातोश्री उषाबाई कांबळे आणि मुलीचा निर्दयतेने खून करणारा आरोपी गणेश शाहूला सोमवारी हुडकेश्‍वर पोलिसांनी न्यायालयात उपस्थित...
sunk_drawn_death_dead_pic

शेततळ्यात बुडून युवकाचा मृत्यू

सामना प्रतिनिधी। नागपूर वाशीम जिल्ह्याच्या मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा येथे शेततळ्यात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी ही घटना घडली. राजा ऊर्फ फैजान नासीर अहमद...

दोन्ही मोदींनी देशाला काळिमा फासला – रामदेव बाबा

सामना प्रतिनिधी। नागपूर पीएनबी घोटाळ्यातील नीरव मोदी व आयपीएल घोटाळ्यातील ललित मोदी या दोन मोदींनी देशाला काळीमा फासला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया योगगुरू बाबा रामदेव...

नागपुरात पत्रकाराच्या आई व मुलीचा खून

सामना प्रतिनिधी । नागपूर भिसीच्या वादावरून एका स्थानिक न्यूज पोर्टलचे गुन्हे वार्ताहर रविकांत कांबळे यांच्या आई व दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण करून निर्घृण खून झाल्याची...

पत्रकार रविकांत कांबळेंच्या आई व मुलीच्या हत्या; तिघांना अटक

सामना ऑनलाईन । नागपूर भीशीच्या वादातून नागपूरचे पत्रकार रवीकांत कांबळे यांच्या आई व दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. उषा कांबळे...

सरकारी मदतीची वाट पाहत गारपीटग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । नागपूर काटोल तालुक्यातील ईसापुर खुर्द येथील एका गारपीटीने व बोंडअळीग्रस्त तसेच कर्जामुळे त्रस्त शेतकऱ्याने शासनाकडून तातडीने कुठलीही मदत न मिळाल्याने आत्महत्या केल्याची...

गुप्तधनासाठी खोदकाम करणाऱ्या टोळीला अटक

सामना प्रतिनिधी । नागपूर भंडारा जिल्हयातील साकोली तालुक्यातील सासरा येथील सराळ तलावालगत शेतामध्ये एका दगडाखाली गुप्तधन आहे असे समजून खोदकाम करणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात...

नागपूर-अमरावती मार्गावर ६ विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू

सामना ऑनलाईन । नागपूर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार कंटेनरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात ६ विद्यार्थ्यांचा जागीचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. शुक्रवारी...

हिंगोलीत विवाहितेवर मजुराचा बलात्कार

सामना प्रतिनिधी। कळमनुरी कळमनुरी तालुक्यातील नवखा शेतात एका विवाहित (२०) महिलेवर मजुराने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. पप्पु भिमराव खुडे असे आरोपीचे...