नागपूर

मत कोणाला गेले हे कळत नसेल तर तो लोकशाहीचा अवमानच!

सामना ऑनलाईन, नागपूर तंत्रज्ञानाला माझा विरोध नाही, पण ईव्हीएम मशीनने आपण ज्याला मतदान केले ते त्यालाच मिळते की नाही याबद्दल संभ्रम आहे. म्हणूनच या ईव्हीएम...

चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

सामना ऑनलाईन । चंद्रपूर चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाई वनपरिक्षेत्रांर्गत येत असलेल्या मूरपार जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे....

३ मुलांची हत्या करून वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न

सामना प्रतिनिधी । नागपूर पोटच्या ३ मुलांची हत्या वडिलांनीच केल्याची धक्कादायक घटना धोतरावाडी येथे घडली आहे. मुलांची हत्या करणाऱ्या वडिलांनी या घटनेनंतर स्वत: आत्महत्या करण्याचा...

भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गुंडाची हत्या, ८ आरोपींना अटक

सामना ऑनलाईन, नागपूर नागपूर पोलिसांनी श्रीकांत गुहे या नामचीन गुंडाच्या हत्येप्रकरणी ८ जणांना अटक केली आहे. ३ मे रोजी श्रीकांतची हत्या झाली होती, ही हत्या...

यश बोरकर हत्या प्रकरणी संतोष कळणेला फाशीची शिक्षा

सामना ऑनलाईन, नागपूर यश बोरकर याचे अपहरण करून त्याची हत्या केल्या प्रकरणी नागपुरातील सत्र न्यायालयाने संतोष कळणेला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. २ लाख रूपयांच्या खंडणीसाठी...

वऱ्हाडाला अपघात, ४५ वराती जखमी

सामना प्रतिनिधी । नागपूर आल्लापली- सिरोंचा मार्गावरील मोसमजवळ बुधवारी सकाळी ९.३० च्या दरम्यान लग्नाचे वऱ्हाड असलेले वाहन झाडावर आदळून अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात...

देशमुख कुटुंबातील कलह चव्हाट्यावर, बोभाटा झाल्यानंतर तक्रार मागे

सामना प्रतिनिधी । नागपूर कधीकाळी राज्याच्या राजकारणात दबदबा असणारे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री डॉ. रणजीत देशमुख आता गृहकलहातच अडकले आहे. पार्किंसनच्या आजाराने ग्रस्त...

पालकमंत्र्यांच्या घरासमोर माठ आणि बांगड्या फोडून आंदोलन

सामना प्रतिनिधी । यवतमाळ यवतमाळमध्ये यावर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांची चांगलीच फरपट होत आहे. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी ३०...

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी दोन ट्रक जाळले

सामना प्रतिनिधी।नागपूर गडचिरोलीतील मुलचेरा तालुक्यात गट्टा येथे सोमवारी रात्री नक्षलवाद्यांनी दोन ट्रक जाळले व चालकांना मारहाण केली. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलचेरा पोलीस...

तीन वाहनांचा विचित्र अपघात, ३ ठार तर १८ जखमी

सामना ऑनलाईन । वाशिम वाशिम-अकोला रोडवर आज सकाळच्या सुमारास एक विचित्र अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या तीन गाड्या रिधोरा गावाजवळ एकमेकांवर आदळल्या. या अपघातात ३...