नागपूर

वर्ध्यात नदिच्या पुरात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील सोनेगाव-आष्टा व गोजी शिवारातील नदिला आलेल्या पुरात दोन महिला, एक बारा वर्षीय मुलगा व त्याचे आजोबा वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला

नागपूर- ओढय़ात सापडून दोन महिलांचा मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील वायगावजवळ सोनेगाव-मीरापूर नाल्याजवळच्या शेतात काम करणाऱया महिलांवर मोठा प्रसंग आला.

वर्धा येथील पुरात वाहून चारजणांचा मृत्यू

आज सकाळी त्यांचे मृतदेह हाती लागले.

शिवसेनेच्या माजी उपजिल्हाप्रमुखांची व्यवसाय बुडालेल्या दिव्यांगांस आर्थिक मदत

कोरोना महामारीच्या संकटाने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये गावागावात सायकलवर फिरून व्यवसाय करणारे वरठी गावातील अंध असलेले अमरदिप जुनघरे यांचा व्यवसाय बुडाला आहे. त्यांच्या समोर कुटुंबाचे...

आठ लाख रुपयांचे बक्षीस शीरावर असलेला जहाल नक्षलवादी सोमा ठार

आठ लाख रुपयांचे बक्षीस शीरावर असलेला जहाल नक्षलवादी पेरमिली दलमचा कमांडर कोटे अभिलाष उर्फ चंदर सोमा शुक्रवारी पोलिस चकमकीत ठार झाला. शनिवारी त्याची ओळख...

चंद्रपूर- वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार, नागभीड तालुक्यातील मांगरूड शेतशिवारातील घटना

वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

चंद्रपूर – बाधितांची संख्या 113 वर, आतापर्यंत 56 जण कोरोनातून बरे

गुरुवारी रात्रीपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 102 होती.

उच्च शिक्षित तरुण करत होते बिबट्याच्या कातडीची तस्करी

भंडाऱयात उच्चशिक्षित सहा युवक बिबटय़ाच्या कातडीची विक्री करण्याचा प्रयत्न करत होते

‘सी-60’ कमांडो पथकाने नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळला; एक नक्षलवादी ठार

उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र गट्टा (जां) हद्दीतील मौजा येलदडमी जंगल परिसरात सी 60 चे कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवित असताना आज सायंकाळी...

बुलढाणा जिल्ह्यात 11 पॉझिटिव्ह रुग्ण, 

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 86 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 75 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 11 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये...