नागपूर

गोमुत्रामुळे कृषिउत्पन्न दीडपट वाढले

सामना ऑनलाईन, नागपूर मानवी केस आणि गोमुत्राचा वापर करून पिकांचे उत्पन्न तब्बल दीडपटीने वाढू शकते, असा दावा वर्धा जिल्ह्यातील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्था(एमगीरी)ने केलेल्या...

शेतकऱ्यांचा कळवळा आलेल्या विरोधकांची संघर्ष यात्रा

सामना ऑनलाईन, नागपूर शेतकरी हिताच्या गप्पा करणारे राज्यातील भाजपा सरकार शेतकरी विरोधी आहे शेतकऱ्यांविषयी सरकारला जराही माया नाही़ शेतकरी मरत असताना राज्यकर्ते गाढ झोपेत असल्याचा...

अणे ‘खोट’ लावून पळाले, मराठवाडा तोडण्याचे षडयंत्र उधळले

सामना ऑनलाईन, संभाजीनगर अखंड महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीहरी अणे यांना आज शिवसैनिकांनी जबरदस्त धडा शिकवला. मराठवाड्यात येऊन महाराष्ट्रद्रोही गरळ ओकणाऱ्या अणे यांच्या गाडीवर...

साईबाबा आणि नक्षलवाद्यांचे संबंध पुन्हा जगजाहीर

सामना ऑनलाईन, नागपूर नक्षलवाद्यांशी थेट संबंध असलेला आणि अनेक हिंसक कारवायांचा मास्टरमाइंड प्रोफेसर जी.एन साईबाबा याला ७ मार्च २०१७ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. साईबाबा...

रत्नागिरी, नाशिक, संभाजीनगर, हिंगोली, जालन्यात भगवा फडकला

अमरावती, कोल्हापूर, सांगलीचे जिल्हा परिषद उपाध्यक्षपदही शिवसेनेकडे सामना ऑनलाईन, मुंबई मुंबई महानगरपालिकेनंतर राज्यातील २५ जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत पाच जिल्हा परिषदांमध्ये शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला....

राजकीय दबावातून व्याख्यान रद्द, येचुरी यांचा आरोप

सामना ऑनलाईन । नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील आपले व्याख्यान रद्द करण्यामागे निश्चितपणे राजकीय दबाव होता, असा स्पष्ट आरोप करताना दबाव नेमका कोणाचा होता,...

गतिमंद मुलीच्या मदतीने बहुविकलांग रुपा देतेय दहावीची परीक्षा

सामना ऑनलाईन । अमरावती बहुविकलांग आणि गतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी धडपड करणाऱ्या व्यक्तिंपैकी एक म्हणजे अमरावतीचे शंकरबाबा पापडकर. अमरावतीतील स्वर्गीय अंबादास पंतवैद्य बहुविकलांग अनाथालयातील मुलांचा सांभाळ...

संघभूमीत डाव्यांना मनाई?, नागपूर विद्यापीठातील येचुरींचे व्याख्यान रद्द

नागपूर: दिल्लीचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि रामजस महाविद्यालय तसेच केरळमध्ये संघ विरुद्ध डावे असा संघर्ष सुरू आहे. अशाच स्वरुपाचा वाद नागपूरमध्ये संघभूमीतही निर्माण झाल्याचे...

हिंदुस्थानात कापूस क्रांती, फक्त ४ महिन्यात येणार कापसाचे पीक

नागपूर: सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्चने अवघ्या १०० ते १२५ दिवसांत (साधारण साडेतीन ते चार महिने) कापसाचे पीक हाती येईल अशा प्रकारचे बियाणे विकसित...

‘मी नाही तर माझा आत्मा बदला घेईल’ म्हणत आत्महत्या करणाऱ्या तरूणीची सुसाईड नोट सापडली

सामना ऑनलाईन,बुलडाणा बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात बी.एड चं शिक्षण घेणाऱ्या एका तरूणीने टारगटांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहली होती...