नागपूर

शेतकरी १ जूनपासून संपावर जाणार

सामना प्रतिनिधी । नागपूर महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांनी १ जूनपासून राज्यव्यापी शेतकरी संप पुकारला आहे. विदर्भातील शेतकरी संघटनाही या संपाला समर्थन देत आंदोलनात सहभागी होणार आहेत....

दोन्ही हातांनी अधू असूनही ‘ती’ने मिळवला बारावीत फर्स्टक्लास

सामना ऑनलाईन । गडचिरोली मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर माणूस यशाची शिखरे सर करत असतो. एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर त्याला कोणीही रोखू शकत...

नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरला अटक

सामना वृत्तसेवा । अमरावती अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात चार नवजात बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी डॉ. भूषण कट्टा यांना अटक करण्यात आली आहे. गाडगे नगर पोलिसांनी...

नागपूर विभागाच्या निकालात २.७ टक्क्यांनी वाढ

सामना प्रतिनिधी । नागपूर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार ३० मे रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात...

अकोल्यात शिवसंपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सामना ऑनलाईन । अकोला ‘शिवसंपर्क’ अभियानांतर्गत आज शिवसेनेने संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधला. ‘मी कर्जमुक्त होणारच’ हा विश्वास शेतकऱ्यांच्या मनात जागविण्यासाठी आणि शिवसेना शेतकऱ्यांच्या...

विजेचा धक्का लागून मायलेकाचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर विजेचा धक्का लागून मायलेकाचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना बल्लारपूर शहरात घडली आहे. छबूताई त्रिंबके आणि विनोद त्रिंबके अशी माय-लेकांची नावे आहेत....

धक्कादायक! अमरावतीत एकाचवेळी ४ नवजात बालकांचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । अमरावती अमरावतीतील पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयतील रुग्णालयात एकाच वेळी ४ नवजात शिशूंचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच वेळी अशी घटना...
nitin-gadkari

आम्ही विरोधी पक्षात असताना कर्जमाफीची मागणी करायचो पण…

  सामना प्रतिनिधी । नागपूर शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या असताना आज नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना शेतकऱयांना सरसकट...

नागपूरात विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीजपुरवठा खंडीत

सामना प्रतिनिधी । नागपूर नागपूरामध्ये रविवारी सायंकाळच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून, वेगवान...

खासगी बस दरीत कोसळून ४ ठार, ३० जखमी

सामना प्रतिनिधी । नागपूर नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर शेडगाव पाटीजवळ खासगी बसला झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला...