नागपूर

क्रिकेटमध्येही राखीव जागा हव्यात!

सामना प्रतिनिधी । नागपूर क्रिकेटमध्येही अनुसूचित जाती-जमातीच्या खेळाडूंना 25 टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास...

अमरावतीच्या रोप वाटिकेतील बांबू वाढविणार राजभवनाची शान

सामना ऑनलाईन । अमरावती वन विभाग लोक सहभागातून १ ते ७ जुलै या कालावधीत राज्यात वनमहोत्सव साजरा करणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वन विभागाच्या वतीने...

खडसेंच्या चौकशीचा अहवाल ८ दिवसात सादर होण्याची शक्यता

सामना ऑनलाईन, नागपूर माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर पुण्यातील भोसरी भूखंड घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना मंत्रीपददेखील सोडावं लागलं होतं.  भोसरी...

नरभक्षक वाघिणीला गोळ्या घालायच्या नाहीत, हायकोर्टाचे आदेश

सामना ऑनलाईन, नागपूर चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनक्षेत्रात दोन मजुरांना ठार मारणाऱ्या वाघिणीला दिसताक्षणी गोळी घालण्याचे वनविभागाने दिले होते. या निर्णयाला आव्हान देणारी एक याचिका जेरिल...

आजी सायकलने निघाली अमरनाथकडे

सामना प्रतिनिधी, नागपूर बुलढाणा जिल्ह्यातील ७० वर्षीय सुपरआजी चक्क सायकलवरून खामगाव तालुक्यातून हिंदुस्थान भ्रमंतीला निघाली आहे. आतापर्यंत या आजीने माहूरगड तसेच वैष्णोदेवीपर्यंतचा तब्बल ४ हजार...

अकोला पालिकेत भाजप नगरसेवकाने आणले डुक्कर

सामना वृत्तसेवा । अकोला अकोला महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असूनही शहरात प्रचंड अस्वच्छता आहे. महापौर विजय अग्रवाल यांचे या अस्वच्छतेकडे लक्ष वेधण्यासाठी भाजप नगरसेवक अजय...

नागपूरात वाघाची हाडे आणि नखे मिळाल्याने खळबळ

सामना प्रतिनिधी । नागपूर नागपूरात वाघाडी हाडे आणि नखे मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रामटेक तालुक्यातील खुर्सापार येथे वनविभागाने टाकलेल्या घाडीत दोन मासेमाऱ्यांकडून वाघाची हाडे...

अमरावतीमध्ये कृषी सहाय्यकांचे धरणे आंदोलन

सामना ऑनलाईन , अमरावती राज्य शासनाने मृद व जलसंधारण विभाग नव्याने स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या विभागाकरता कृषी विभागातील जवळपास १० हजार पदं कायमस्वरूपी...

महापालिकेची करणी, घरात घुसलं पाणी.. नागपूरचं झालं तुंबापूर

सामना ऑनलाईन । नागपूर नागपुरात गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर महापालिकेचे पारदर्शक काम जनतेसमोर आले आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र बघायला...

भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

सामना ऑनलाईन । अमरावती अमरावती-मुंबई एक्सप्रेस महामार्ग क्रमांक ६ वर भरधाव वाहनांच्या धडकेत एक मादी बिबट्या ठार झाली. छत्री तलावानजिक असलेल्या जंगलातून ती महामार्गावर आली...