नागपूर

गोंदिया: हेलिकॉप्टर कोसळले, २ वैमानिक ठार

सामना ऑनलाईन । गोंदिया गोंदियातील बिरसीमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने राजीव गांधी विमान प्रशिक्षण केंद्रातील दोन वैमानिकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ९ वाजता प्रशिक्षणादरम्यान हा अपघात...

माजी रणजीपटू अमोल जिचकारची आत्महत्या

सामना ऑनलाईन, नागपूर विदर्भ क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या अमोल जिचकार या रणजीपटूने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अमोल जिचकार याने...

गोंदियात स्फोटके जप्त, घातपाताचा प्रयत्न उधळला

सामना प्रतिनिधी । गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यात पोलिसांनी स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. नक्षलवाद्यांना घातपातासाठी स्फोटकांचा साठा करुन ठेवला होता. हा साठा पोलिसांनी...

तूरडाळ खरेदीसाठी बच्चू कडू यांचे ठिय्या आंदोलन

सामना ऑनलाईन । अमरावती अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडद्वारे तूर खरेदी केंद्र सध्या बंद करण्यात आलं आहे. तसेच बाजार समितीमध्ये अमरावती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा...

झोटींग समितीच्या आदेशावर खडसेंचा आक्षेप

सामना प्रतिनिधी । नागपूर भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती झोटींग समितीच्या कार्यकक्षेवर माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी नोंदविलेल्या आक्षेपावर अंतिम निर्णयाच्यावेळी मत देण्याच्या...

’जय’ पाठोपाठ ‘श्रीनिवास’ही गायब

सामना प्रतिनिधी । नागपूर एक वर्ष उलटून गेले मात्र, अद्यापही ’जय’ वाघाचा पत्ता लागलेला नाही. जयचा शोध घेण्यात वन विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. आता...

विषबाधेने ९ मोरांचा मृत्यू, वन खात्यात उडाली खळबळ

सामना प्रतिनिधी । अमरावती विषबाधेनं मादी व नरासह ९ मोरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी मोर्शी तालुक्यातील पुसला शेत येथे घडली आहे. या घटनेमुळे वन...

दारूबंदीसाठी अमरावतीकरांनी अवलंबला अनोखा मार्ग – पाहा व्हिडिओ

सामना प्रतिनिधी । अमरावती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गांवरील बार व दारू विक्रीची दुकाने बंद झाल्यानंतर शहरातील मध्यवस्तीत असलेल्या दुकानांवर मद्यपींची गर्दी वाढत आहे. अमरावतीच्या विवेकानंद...

कर्जमाफीमुळे शेतकरी आळशी होतो, भाजप नेत्याचे वक्तव्य

सामना प्रतिनिधी । नागपूर वारंवार केलेल्या कर्जमाफीमुळे शेतकरी आळशी होतो. असा जावईशोध भाजपाचे गडचिरोली येथील खासदार अशोक नेते यांनी लावला. काल यवतमाळ येथे आयोजित पत्रकार...

मुरली मनोहर जोशी आणि सरसंघचालकांची भेट

सामना प्रतिनिधी । नागपूर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात...