नागपूर

हिंगणघाट प्रकरणातील आरोपी विक्की नगराळे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी

सुरक्षेच्या कारणामुळे पोलिसांनी त्याला गुप्त स्वरुपात न्यायालयात हजर केले असल्याचे वृत्त आहे.

हिंगणघाट पीडिता व्हेंटिलेटवर, प्रकृती खालावली

तिची प्रकृती नाजूक असून तिच्यावर होणाऱ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

दुष्यंत चतुर्वेदी यांनी घेतली आमदारकीची शपथ

यवतमाळ विधान परिषद निवडणुकीतील शिवसेनेचे विजयी उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी...

हिंगणघाट पीडितेच्या उपचारासाठी आनंद महिंद्रा यांचा पुढाकार

हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित तरुणीच्या उपचारांचा खर्च उचलण्याची तयारी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दाखवली आहे.

प्रशिक्षणार्थी वाहनाला ट्रकची धडक; वाहक, ट्रकचालक जखमी

तुमसरमध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रशिक्षणार्थी एसटीला मालवाहतूक ट्रकने जोरदार धडक दिली. यात ट्रकचालक आणि वाहक जखमी झाले आहेत. सुदैवाने एसतील29 प्रशिक्षणार्थी थोडक्यात बचावले....

हिंगणघाट पीडितेची प्रकृती गंभीर तरीही स्थिर, डॉक्टरांकडून मेडिकल बुलेटिन जाहीर

पीडितेच्या फुफ्फुसांतील जंतुसंसर्गाची चाचणी घेण्यात आली असून त्यानुसार प्रतिजैविकांची मात्रा देण्यात येणार आहे.

ताडोबा वनजमिनीवर अतिक्रमण करणार्‍या जिप्सी मालकांना प्रवेशबंदी

ताडोबाच्या कोलारा प्रवेशद्वारावर हा सगळा प्रकार सकाळी सहा वाजता सुरू झाला.

हिंगणघाट जळीतकांड पीडितेची प्रकृती गंभीरच, जखमांमध्ये संसर्ग होण्यास सुरुवात

वर्धा जिह्यातील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळण्याच्या प्रयत्न झालेल्या तरुणीची प्रकृती अद्याप गंभीरच असल्याचे समजते

शेतकर्‍यांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध – कृषीमंत्री दादाजी भुसे

शेतकर्‍यांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...

इच्छाशक्ती, संकल्पशक्ती, तपस्येमुळे देशाचे भवितव्य घडते – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

इच्छाशक्ती, संकल्पशक्ती आणि तपस्या या गुणांमुळे स्वत:चे आणि देशाचे भवितव्य घडवता येते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...