नागपूर

मेहकरच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधकच्या ताब्यात

सामना प्रतिनिधी । मेहकर (बुलढाणा) मेहकर येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी मनीषा रमेशराव माजरखेडे यांना आज पाच हजार रूपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने...

अमरावतीत बिबट्याचा हल्ल्यात 25 बकऱ्यांचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । अमरावती चिखलदरा तालुक्यातील शहापूर येथील गजानन शंकर हेकडे यांच्या घरात काल रात्री 3 च्या सुमारास बिबट्याने शिरुन तेथील गोठ्यात बांधलेल्या 25 बकऱ्यांचा फडशा पाडला. गेल्या काही दिवसापासून चिखलदरा...

अबब! दोन दिवसांच्या चहापानासाठी विद्यापीठाने खर्च केले दीड लाख

  सामना ऑनलाईन । नागपूर एखाद्या चहापानासाठी साधारण किती खर्च येतो? 10 रुपयांपासून ते अगदीच फाईव्ह स्टार चहा म्हटला तरी फारतर दीड दोन हजार रुपये. पण...

पोलिसांनी मदत नाकारली, महिलेने जखमी पतीला स्कूटरवरून नेले रुग्णालयात

सामना ऑनलाईन । नागपूर पोलिसांनी मदत नाकारल्यामुळे एका महिलेला रात्री अडीच वाजता तिच्या जखमी पतीला स्कूटरवरून रुग्णालयात नेण्याची वेळ आली. दुर्देवाने त्या जखमी व्यक्तीचा मृत्यू...

नागपूरच्या युवकाने केला टॅटूचा विक्रम

सामना प्रतिनिधी। नागपूर राज्याची उपराजधानी असलेले नागपूर शहर नवनवीन विक्रम करण्यासाठी प्रसिद्धीझोतात आले आहे. प्रदीप मुलानीने 21 तासांत 444 टॅटू काढण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर...

बुलढाण्यात बोलेरो व कंटेनरची जबर धडक, चार जण जागीच ठार

सामना प्रतिनिधी । मेहकर मेहकर-अकोला रस्त्यावर अंजनी गावाजवळील राजा ढाबा जवळ रात्रीच्या सुमारास बोलेरो व कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात चार जण जागीच...

दोन देशी कट्ट्यासह १४ तलवारी व ५ काडतूस जप्त

सामना प्रतिनिधी । अमरावती विधानसभेचे हिवाळी अधिवेशनाची स्टिकर असलेल्या सफारी वाहनातून गाडगेनगर पोलिसांनी १४ तलवारी,२ देशी कट्टे,पाच काडतूस जप्त केले आहे. त्यामुळे या शस्त्राचा संबंध...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा- दिवाकर रावते

सामना प्रतिनिधी । अमरावती प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळाला किंवा कसे, हे काटेकोरपणे तपासावे. त्यासाठी आवश्यक पाहणी करावी, तसेच यासंबंधी शेतकरी बांधवांच्या...

लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, आठ जण जागीच ठार

सामना प्रतिनिधी । नागपूर लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात होऊन आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्याला लागून...