नागपूर

चंद्रपूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण, एका SRPF जवानालाही कोरोनाची लागण

ऊर्जानगर मधील त्यापूर्वी आढळलेल्या एका बाधितांच्या संपर्कातील एकूण तीन जण पॉझिटिव्ह ठरले आहे.

अनलॉकनंतर अमरावतीत वाढतोय कोरोनाचा कहर, गेल्या २४ तासात नवे ४४ कोरोनाग्रस्त

अमरावती जिल्ह्यासोबतच पश्चिम विदर्भात कोरोनाग्रस्ताचा कहरच सुरु झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या २४ तासात नवे ४४ कोरोनाग्रस्त आढळुन आले. त्यामुळे अमरावती...

सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून गडचिरोलीतील विषमुक्त शेतीचा उपक्रम कौतुकास्पद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात विषमुक्त शेती केली जात आहे. ती सर्व महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे, हा उपक्रम चांगला असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

सीआरपीएफ बटालियनमधील आणखी 5 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, दिवसभरात एकूण 10

गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयात विलगीकरणात असलेल्या सीआरपीएफ बटालियन मधील 3, धानोरा येथील 1 व सिरोंचा येथील 1 असे 5 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह मिळाले आहेत. सकाळी 5 व...

केसरपूर येथे शेतीच्या वादातून दोन गटात खूनी हल्ला, एकाचा जागीच मृत्यू तर 5 ते...

धारणीपासून अंदाजे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या केसरपूर गावात शेतीच्या जुना वादातून आज दोन गटात मोठी हाणामारी झाली. यात एका व्यक्तीचा जागेवरच मृत्यू तर 5...

अप्पर पोलीस अधीक्षकाच्या वाहन चालकाची गोळी झाडून आत्महत्या, पोलीस दलात खळबळ

गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील अप्पर पोलीस अधीक्षक ढोले यांचे वाहन चालक मदन गौरकार यांनी आज 7 जुलै रोजी स्वतःवर रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या...
corona virus

गडचिरोलीत सीआरपीएफच्या पाच जवानांना कोरोनाची लागण, उपचार सुरू  

गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयात विलगीकरणात असलेल्या सीआरपीएफ बटालियन 113 मधील 5 जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह मिळाले आहेत.

अमरावतीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 700 पार, शुक्रवार रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत कडक संचारबंदी

अमरावतीत कोरोनाचा आकडा वाढत असून आतापर्यंत कोरोना रूग्णांची संख्या 700 च्या पार झाली आहे. हा आकडा सध्या 711 पर्यंत पोहोचला असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी अमरावतीत पुन्हा...

तुकाराम मुंढे यांना महिला आयोगाची नोटीस

नागपूर महापालिकेतील एक महिला अधिकारी भानुप्रिया यांनी मुंढेंविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.