देश

पाकिस्तान हा जगातील दहशतवाद्यांचा कारखाना

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली पाकिस्तान हा जगात दहशतवादी तयार करणारा कारखाना बनला आहे. स्वतःच्या देशातही पाकिस्तानकडून अल्पसंख्यांक हिंदूंवर अत्याचार केले जातात, असा हल्लाबोल संयुक्त राष्ट्रसंघ...

आई-वडिलांना छळाल तर, घर आणि संपत्ती गमावून बसाल!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली लग्न झालं किंवा मोठे झाले की अनेक घरांत मुला/मुलींकडून आई-वडिलांचा छळ होताना दिसतो. मात्र आता आई-वडिलांना छळाल तर याद राखा,...

हवाईदलाचे ‘सुखोई’ विमान,‘चेतक’ हेलिकॉप्टर कोसळले

जयपूर: हवाई दलाच्या लढाऊ विमानाचा आणि हेलिकॉप्टरचा पुन्हा अपघात झाला आहे. राजस्थानातील बारमेर जिह्यात ‘सुखोई’ विमान कोसळले. सुदैवाने विमानातील दोन पायलट सुखरूप बचावले. विमान...
money_2000-notes_note

केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूशखबर, महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ

नवी दिल्ली - सरकारी कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात (डीए) २ टक्के वाढ करण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. कर्मचाऱयांचा डीए आता ४ टक्के...

आजारपणानंतर सुषमा स्वराज पहिल्यांदाच संसदेत

नवी दिल्ली: डिसेंबर महिन्यात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर घरूनच परराष्ट्र खात्याचे कामकाज सांभाळणाऱया सुषमा स्वराज बुधवारी संसदेत उपस्थित राहिल्या. लोकसभेत जाऊन त्यांनी निवेदनदेखील केले. तुम्हा...

पाकव्याप्त कश्मीरातील भाग स्वत:कडे खेचण्याचा पाकड्यांचा डाव

सामना ऑनलाईन । कराची पाकिस्तानच्या हिंदुस्थानविरोधातल्या कुरापत्या सुरूच आहेत. आता पाकव्याप्त कश्मीरचा भाग असलेला गिलगीट बाल्टिस्थानचा प्रदेश पाकिस्तानचा पाचव्या प्रांतांचा दर्जा देण्याचे प्रयत्न पाकिस्तान सरकारने...

मुलगा, आई आणि वडील देतायंत एकाच वर्गाची परीक्षा

सामना ऑनलाईन । राणाघाट 'नील बट्टे सन्नाटा' या चित्रपटात लोकांच्या घरी काम करणाऱ्या महिलेला आपल्या मुलीसोबत शाळेत परीक्षा देतानाही पाहिलं असेल. मात्र एकाच वर्गात मुलगा,...

सत्तेसाठी कर्नाटकात नाश्ता-जेवण स्वस्त, तळीराम म्हणणार दारू मस्त

सामना ऑनलाईन । बंगळुरू पुढल्या वर्षी होऊ घातलेली विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसने लोकप्रिय घोषणांचा हुकमी एक्का बाहेर काढला आहे. देशभरात झालेल्या पाच...

दिल्लीकरांसाठी गुड न्यूज, ५ रूपयात हॉटेलमधील शौचालयांचाही वापर करता येणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली दिल्लीमध्ये असणारी हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये असणारी शौचालये पुढील महिन्यापासून सामान्य नागरिकांसाठी खुली करण्याचा निर्णय दिल्ली महानगरपालिकेनं घेतला आहे. मात्र त्यासाठी नागरिकांना पाच...

दिल्लीतील पालिका निवडणुकीत मतदान पत्रिका वापरण्याची मागणी

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्समध्ये (ईव्हीएम) छेडछाड, फेरफार केले गेले असा गंभीर आरोप बसपाच्या सर्वेसर्वा मायावती...